ताजा खबरे:
*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤

  • Share:

*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बालमजुरीच्या समस्येला आळा घालण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. बालदिनाचे औचित्य साधून 14 ते 20 नोव्हेंबर या कालावधीत जिल्ह्यात बालकामगार प्रथा विरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहाच्या माध्यमातून बालमजुरीविरोधात जनजागृती करण्यासोबतच बालकांना कामावर ठेवणाऱ्या व्यावसायिक व आस्थापनाचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अशी माहिती  जिल्हा कामगार अधिकारी मधुरा सूर्यवंशी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.बालकामगार (प्रतिबंध व नियमन) सुधारणा अधिनियम, 2016 नुसार 14 वर्षांखालील बालकांना कोणत्याही आस्थापनेत कामावर ठेवणे हा गुन्हा आहे. तसेच 14 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन बालकांना धोकादायक उद्योग व प्रक्रियांमध्ये कामावर ठेवणे फौजदार गुन्हा आहे.बालकामगार आढळल्यास संबंधित बालकाची कामातून मुक्तता करून मालकाविरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात येते. अधिनियमातील कलम 3 व 3-अ तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींनुसार संबंधितांवर कारवाई केली जाते. बालकामगारांना कामावर ठेवल्याबद्दल दोषी मालकास सहा महिने ते दोन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा किंवा किमान 20 हजार ते कमाल 50 हजार रुपयांपर्यंत दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. गुन्ह्याची पुनरावृत्ती झाल्यास एक ते तीन वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. किंवा 10 हजार इतका दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकते.
जिल्ह्यातील दुकाने, हॉटेल्स, विविध आस्थापना, विटभट्ट्या, खडीक्रशर, चहाच्या टपऱ्या आदी ठिकाणी बालकामगारांना कामावर ठेवू नये, बालमजुरीमुळे बालकांचे शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक शोषण होते. त्यामुळे बालकांचे बालपण सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बालक अथवा किशोरवयीन बालकास प्रतिबंधित पद्धतीने कामावर ठेवल्याचे आढळल्यास सरकारी कामगार अधिकारी कार्यालय, प्लॉट क्रमांक 231, तळमजला, मीरा हॉस्पिटल, स्टेशन रोड, धुळे. दूरध्वनी : 02562-283340, ई-मेल : glodhule@yahoo.com. येथे संपर्क साधावा.
जिल्ह्यातील नागरिकांना बालकामगार प्रथा निर्मूलनासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, कामगार उपआयुक्त, नाशिक विभाग, नाशिक आणि सरकारी कामगार अधिकारी श्रीमती मधुरा सूर्यवंशी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤
November, 18 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
November, 18 2026
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
November, 18 2026
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
November, 18 2026
*आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज