*आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
*आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण*
*आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण तसेच जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्या चे उद्घाटन व लोकार्पण सोहळा पार पडला, अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या शुभ हस्ते तर शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद सदस्य विजयसिंग पराडके, शिवसेना जिल्हा प्रमुख गणेश पराडके, युवा सेना जिल्हाप्रमुख योगेश पाटील, पंचायत समितीच्या माजी सभापती हिरा पराडके, माजी जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पराडके, उपसभापती भाईदास अत्रे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य कान्हा नाईक, प्राध्यापक दिनेश खरात, जगदीश पवार यांच्या उपस्थितीत, धडगाव तालुक्यात खालील विकास कामाचे उदघाट्न तथा वास्तुंचे लोकार्पण करण्यातआले,
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी गटविकास अधिकारी नाईक, गटशिक्षणाधिकारी, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा परिषद शिक्षक सरपंच गणपत ठाकरे, नगरसेवक राकेश पावरा, चेतन पावरा, दीपक पावरा, हुजेफा बलोच, तसेच शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी, युवतीसेना, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच शिवसैनिक उपस्थित होते, सिसा येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उदघाटन व लोकार्पण, धडगाव धडगाव येथे दिवाळीचा शिधा वाटप, जुगनी येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उदघाटन व लोकार्पण, देवबारा येथे जिल्हा परिषद शाळा वर्ग खोलीचे उदघाट्न व लोकार्पण, खामला येथे आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उदघाटन व लोकार्पण,
मांडवी (खु) मांडवी येथे जिल्हा परिषद शाळा वर्ग खोली आरोग्य उपकेंद्र इमारतीचे उदघाट्न व लोकार्पण सोहळा पार पडला.



