ताजा खबरे:
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*

  • Share:

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
नंदुरबार(प्रतिनिधी):-भारतीय सशस्त्र सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये अधिकारी पदावरील भरती होण्यासाठी पात्र उमेदवाराना सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (एसएसबी) या परीक्षेच्या पूर्व तयारीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी  10 डिसेंबर, 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय धुळे येथे मुलाखतीसाठी उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक अधिकारी  मेजर डॉ. निलेश प्रकाश पाटील (निवृत्त) यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या परिक्षेची पूर्व तयारी करून घेणेसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे युवक व युवतींसाठी 14 डिसेंबर ते 23 डिसेंबर,2026 या कालावधीत  एसएसबी कोर्स क्रमांक 68 साठी प्रशिक्षण देण्यात येईल. प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना निवास, भोजन आणि प्रशिक्षण नि:शूल्क उपलब्ध करुन देण्यात येते. नंदुरबार जिल्ह्यातील इच्छुक विद्यार्थ्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, धुळे येथे 10 डिसेंबर
,2026 रोजी  सकाळी 11 वाजता शैक्षणिक प्रमाणपत्र व गुणपत्रिकेच्या मुळ प्रतीसह मुलाखतीस उपस्थित राहावे. मुलाखतीस येतांना विद्यार्थ्यांनी https://www.mahasainik.maharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर जाऊन एसएसबी 68 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत संबंधित परिशिष्ट उपलब्ध होईल. कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन ते पुर्ण भरुन दोन प्रती सोबत आणावी.एस.एस.बी प्रवेशासाठी कंम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस परिक्षा अथवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी परीक्षा पास झालेली असावी. व त्यासाठी सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड मुलाखतीसाठी पात्र झालेले असावे. एनसीसी ‘सी’ सटिफिकेट ‘अे’ किंवा ‘बी’ ग्रेड मध्ये पास झालेले असावेत. तसेच एनसीसी ग्रुप हेडर्क्वाटरने एसएसबीसाठी शिफारस केलेली असावी.टेक्नीकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी एस. एस.बी मुलाखतीसाठी कॉल लेटर असावे. तसेच विद्यापीठ एन्ट्री स्किमसाठी एसएसबी कॉल लेटर आलेले असावे अथवा एसएसबीसाठी शिफारस केलेल्या यादीत नाव असावे. अधिक  माहितीसाठी  प्रभारी अधिकारी,  छात्रपूर्व प्रशिक्षण  केंद्र, नाशिक रोड, नाशिक दूरध्वनी क्रमांक 0253- 2451032 व्हॉट्सॲप 9156073306 किंवा ई-मेल training.pctcnashik@gmail.com   वर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर पाटील (निवृत्त) यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
November, 18 2026
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
November, 18 2026
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
November, 18 2026
*आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण*
November, 17 2026
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज