ताजा खबरे:
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस*
*पालकसचिव जिल्ह्यांमधील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेणार-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश,चार तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यास मान्यता, अन्य तालुक्यांचे संपूर्ण सर्व
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*

  • Share:

*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-हाडोळती येथील घटनेचा शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनतर्फे तीव्र निषेध महाराष्ट्रातील हाडोळती, ता. अहमदपूर, जि. लातूर येथे रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना झाल्याची घटना अत्यंत संतापजनक, दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. या कृत्याचा शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनच्या वतीने तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका समाजाचे किंवा प्रदेशाचे महापुरुष नसून संपूर्ण देशाच्या स्वाभिमानाचे, शौर्याचे, पराक्रमाचे आणि प्रेरणेचे प्रतीक आहेत. त्यांच्या प्रतिमेची विटंबना करणे म्हणजे कोट्यवधी शिवप्रेमींच्या भावना दुखावण्या बरोबरच सामाजिक सलोखा आणि ऐतिहासिक अस्मितेला धक्का पोहोचविण्याचा गंभीर प्रकार आहे. अशा घटनांकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करता कामा नये.
या घटनेतील संबंधित व्यक्ती कोण आहे, त्याची पार्श्वभूमी काय आहे किंवा त्यामागील कारणे काय आहेत, यापेक्षा कायद्याचे राज्य आणि महापुरुषांच्या सन्मानाचे रक्षण होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन संबंधित व्यक्तीला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घ्यावे, घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी आणि दोष सिद्ध झाल्यास कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई करावी.
तसेच, या प्रकरणात कोणत्याही प्रकारची दिरंगाई, हलगर्जीपणा किंवा राजकीय दबावाला थारा दिला जाऊ नये. पोलीस प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई न केल्यास शहीद टिपू सुलतान फाऊंडेशनच्या वतीने संबंधित पोलीस प्रशासनाकडे अधिकृत तक्रार दाखल करून गुन्हा नोंदविण्याची मागणी करण्यात येईल.महापुरुषांचा सन्मान राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान हा शिवप्रेमींच्या स्वाभिमानाला धक्का देणारा प्रकार असून अशा कृत्यांना कायद्याच्या चौकटीत कठोर उत्तर मिळालेच पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान कदापि सहन केला जाणार नाही, असा इशारा शहीद टिपू सुलतान फाऊंडशनचे संस्थापक राज्याध्यक्ष एजाज बागवान यांनी दिला आहे. निवेदन देतेवेळी नंदुरबार शिवसेना जिल्हा प्रमुख पंडीत माळी, कॉंग्रेस कमिटी ब्लॉकचे अध्यक्ष दत्तू पवार, सामाजिक कार्यकर्ते इबरास शेख, जाकीर शाह, बाला शेख, आवेश मोमीन, फराज शिकलीकर, आकीब शाह, मुसद्दीक शेख, जुनेद सलमान, मुश्ताक मोमीन आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
November, 18 2026
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
November, 18 2026
*आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते धडगाव तालुक्यात प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांचे उद्घाटन व लोकार्पण*
November, 17 2026
*नंदुरबार येथे पतसंस्थांच्या पदाधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न*
November, 17 2026
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांना रोख बक्षीस*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज