*युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनाचे आयोजन*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
*युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनाचे आयोजन*
*युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानतर्फे संविधान दिनाचे आयोजन*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-युगपुरुष सम्राट बळीराजा सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने 30 नोव्हेंबर 2025 रोजी सायं 6 ते रात्री 10 वाजता संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून प्रा. प्रकाश नाईक (कोल्हापूर) हे मार्गदर्शन करणार आहेत तसेच मोडीलिपी प्रशिक्षण व मार्गदर्शन रामचंद्र पालकर (मुंबई) करणार आहेत सदर कार्यक्रम ग्रामपंचायत चोरवणे ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी येथे होणार असून अधिक माहितीसाठी गणपत शि. भायजे - ९३२५४५७५०१ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.