ताजा खबरे:
*राजापूरातील खड्डेमय रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा उपोषण करावे लागेल-सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचा उपोषणाचा इशारा*
*रिंगणे गावच्या श्री हनुमान मंदिराचा 28 नोव्हेंबर पासून जीर्णोद्धार सोहळा*
*भांगरापाणी येथे ग्रामपंचायत कार्यालच्या बांधकामाला त्वरीत स्थगितीबाबत,ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
*शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र शनिमंदिरासाठी 2 कोटींचा निधी*
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये ‘भगवत गीता’ या विषयावर प्रबोधन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*रिंगणे गावच्या श्री हनुमान मंदिराचा 28 नोव्हेंबर पासून जीर्णोद्धार सोहळा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*रिंगणे गावच्या श्री हनुमान मंदिराचा 28 नोव्हेंबर पासून जीर्णोद्धार सोहळा*

  • Share:

*रिंगणे गावच्या श्री हनुमान मंदिराचा 28 नोव्हेंबर पासून जीर्णोद्धार सोहळा*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील रिंगणे गावच्या पेडणेकर वाडीतील शतकपूर्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या श्री हनुमान मंदिराचा जिर्णोद्धार सोहळा 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर 2025 रोजी संपन्न होणार आहे. या समयी हिंदु परंपरेने चालत आलेले धार्मिक विधी आणि किर्तन कार्यक्रम असल्याने येथे मंगलमय वातावरण असणार आहे. नावेरी नदीच्या काठावर वसलेले हे हनुमान मंदिर 1927 साली उभारण्यात आले. सुरुवातीला हे मंदिर लाकूड काम, दगडी मातीच्या भिंती अशा स्वरूपाचे होते. नंतरच्या काळात पायाला काळा दगड, भिंतीना जांभा दगड वापरण्यात आला तरी सागवानी लाकडातून साधलेली आकर्षकता आणि मजबूती तशीच ठेवण्यात आली होती. शंभरीकडे वाटचाल करणाऱ्या या मंदिराचा जिर्णोद्धार करतांना कोकणाच्या पर्यावरणाशी मिळते जुळते घेणाऱ्या उतरत्या छपराचे आणि दीर्घकाळ टिकणारे लाकूड वापरतांना त्यावर नक्षीकाम करुन ते अधिक आकर्षक व टिकाऊ करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे मंदिर एक वेगळीच कलाकृती असल्याने येथील रस्त्यावरून जाणारा प्रवाशी कुतुहलाने बघू लागला आहे. हे मंदिर उभारले त्याच वर्षांपासून श्री हनुमान जयंती उत्सवाला सुरुवात झाली. रिंगणे गावात असलेल्या राम मंदिरातील श्रीराम नवमीच्या यात्रेपासून नाट्यपरंपरेला सुरुवात झाली. श्री हनुमान जयंतीच्या निमित्ताने परिसरातील लोकांना आणखी एक नाटक बघण्याची संधी मिळाली. येथील रंगमंचावर सुरु झालेली नाट्य परंपरा सुध्दा अव्याहतपणे सुरू आहे. इथे दर्जेदार नाटके सादर करण्याची परंपरा असल्याने इथे नाटक पाहायला आजच्या मोबाईलच्या जमान्यातही प्रेक्षक गर्दी करीत असतात. तीन दिवस चालणाऱ्या जिर्णोद्धार सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहणाऱ्या भाविकांसाठी चहापानापासून,नाश्ता व महाप्रसादाचेही (सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था) आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याचे आपणही साक्षीदार व्हावे व भक्तीमय वातावरणात आनंद घ्यावा असे श्री हनुमान मंदिर ट्रस्ट कडून आवाहन करण्यात येत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*राजापूरातील खड्डेमय रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करा अन्यथा उपोषण करावे लागेल-सामाजिक कार्यकर्ते अरविंद लांजेकर यांचा उपोषणाचा इशारा*
November, 25 2025
*रिंगणे गावच्या श्री हनुमान मंदिराचा 28 नोव्हेंबर पासून जीर्णोद्धार सोहळा*
November, 25 2025
*भांगरापाणी येथे ग्रामपंचायत कार्यालच्या बांधकामाला त्वरीत स्थगितीबाबत,ग्रामस्थांचे गटविकास अधिकारी यांना निवेदन*
November, 25 2025
*शिवसेना संपर्कप्रमुख आ. चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्याला यश, ग्रामीण यात्रास्थळ योजनेअंतर्गत श्रीक्षेत्र शनिमंदिरासाठी 2 कोटींचा निधी*
November, 24 2025
*के. आर. पब्लिक स्कुलमध्ये ‘भगवत गीता’ या विषयावर प्रबोधन*
November, 24 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज