*जी.टी.पाटील महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती साजरी*

- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*जी.टी.पाटील महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती साजरी*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती साजरी*
नंदूरबार(प्रतिनिधी):-जी.टी.पाटील महाविद्यालयात प्राचार्य तथा विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.एम.जे. रघुवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थेचे समन्वयक डॉ.एम.एस.रघुवंशी यांच्या हस्ते डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डॉ.एस.पी.पाटील, कुलसचिव सुदेश रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी जयंती उत्सव समन्वयक डॉ. उपेंद्र धगधगे यांनी सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिन याविषयी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी डॉ. मनोज शेवाळे, डॉ. धनंजय पाटील व प्रा. हर्षबोध बैसाणे यांनी परिश्रम घेतले.