ताजा खबरे:
*नवापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दि एन.डी.ॲण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन*
*शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’*
*डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था, पाचलची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
*जी.टी.पाटील महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती साजरी*
*दिवंगत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांना मरणोत्तर विधानसभा स्मृतीप्रित्यर्थ पत्र प्रदान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कोळदा येथे मुक्त कृषी शिक्षण केंद्राचा सत्र शुभारंभ कार्यक्रम

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कोळदा येथे मुक्त कृषी शिक्षण केंद्राचा सत्र शुभारंभ कार्यक्रम

  • Share:

*कोळदा येथे मुक्त कृषी शिक्षण केंद्राचा सत्र शुभारंभ कार्यक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-डॉ. हेडगेवार सेवा समिती कृषी विज्ञान केंदामार्फत कोळदा येथे मुक्त कृषी शिक्षण केंद्र सुरू आहे. 2025-26 या वर्षासाठी मुक्त कृषी शिक्षण केंद्रात विद्यार्थ्यांनी कृषी अधिष्ठान, कृषी व्यवसाय व्यवस्थापन व उ‌द्यानविद्या या शिक्षणक्रमासाठी घेतलेला असून नुकताच कृषी विज्ञान केंद्रात यावर्षीचा सत्र शुभारंभ कार्यक्रम पार पडला. सत्र शुभारंभाला अध्यक्ष म्हणून केदारनाथ कवडीवाले, अध्यक्ष डॉ. हेडगेवार सेवा समिती नंदुरबार होते. प्रमुख मार्गदर्शक मार्गदर्शक म्हणून प्रा. युवराज भामरे, संचालक, भामरे अकॅडमी नंदुरबार व अनिल वसावे आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अक्कलकुवा हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला प‌द्माकर कुंदे, केंद्र संयोजक, मुक्त कृषी शिक्षण केंद्र कोळदा यांनी शैक्षणिक वर्ष 2025 26 ची प्रवेश व सत्र नियोजन याबाबत वि‌द्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्रस्ताविकात राजेंद्र दहातोंडे केंद्रप्रमुख, मुक्त कृषी शिक्षण केंद्र, कोळदा यांनी कृषी शिक्षण चे महत्व यावेळेस सांगितले. प्रमुख मार्गदर्शक प्रा. युवराज भामरे यांनी स्पर्धा परीक्षेत कृषी विषयाचे महत्त्व सांगून आपले करिअर निवड करताना आपली आवड लक्षात घेणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले. आजच्या या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक अनिल वसावे हे उपस्थित होते त्यांनी आपल्या मार्गदर्शनात आत्तापर्यंत केलेल्या गिर्यारोहणाच्या मोहिमेबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी बोलताना त्यांनी गिर्यारोहणाच्या वेळी जे थरारक अनुभव येतात त्याब‌द्दल वि‌द्यार्थ्यांना माहिती देऊन एक दिवस गिर्यारोहण या मोहिमेत नक्कीच नंदुरबार जिल्ह्याचे व महाराष्ट्र राज्याचे नाव रोशन होईल अशी आशा व्यक्त केली. नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात आले पाहिजे, आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. क्रीडा क्षेत्रात फक्त खेळाडू म्हणून नव्हे, तर क्रीडा व्यवस्थापन, आरोग्य, आणि शिक्षण यांसारख्या विविध उप- क्षेत्रांमध्ये करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. सातपुड्‌यातील बालाघाटच्या पायथ्यापासून ते हिमालयाच्या शिखरापर्यंत प्रवास यांनी यावेळेस उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष केदारनाथ कवडीवाले यांनी वि‌द्यार्थ्यांना निवडलेल्या कृषी क्षेत्रात चांगले करिअर असल्याचे सांगून मुक्त विद्यापीठ व पारंपरिक वि‌द्यापीठातील फरक सांगितला. सुरेश पाटील विश्वस्त डॉ. हेडगेवार सेवा समिती यांनी कृषी क्षेत्रात शिक्षण घेऊन नोकरीच्या मागे न लागता आपण चांगल्या पद्धतीने शेती ही करू शकतो असे यशस्वी शेतकऱ्यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संदीप कुवर यांनी केलं. प्रथम सत्र शुभारंभ कार्यक्रमात जिल्हाभरातून प्रवेश घेतलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. देवरकोंडा, ज्ञानदा गुरुकुल, पुणे यांनी प्लंबिंग या विषयातील प्रशिक्षणाबद्दल माहिती व सद्यस्थिती तरुणांना कौशल्य आधारित शिक्षण आवश्यक असल्याचे उपस्थित विद्यार्थ्यांना दिली तसेच उमेदचे कृषि व्यव्स्थापक गोविंद राऊत यांनी ग्रामीण भागातील स्वयंरोजगाराच्या विविध संधी याविषयी माहिती दिली. प्रथम सत्र शुभारंभासाठी कृषी विज्ञान केंद्रातील जयंत उत्तरवार यू डी पाटील, सौ. आरती देशमूख, राजेश भावसार, विजय बागल, प्रवीण चव्हाण, कमलकिशोर देशमुख दुर्गाप्रसाद पाटील, किरण मराठे तसेच कृषि अधिष्ठान, कृषि व्यवसाय व्यवस्थापन, उ‌द्यानविद्या शिक्षणक्रमाचे वि‌द्यार्थी उपस्थित होते आदी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत दि एन.डी.ॲण्ड एम.वाय. सार्वजनिक हायस्कूल व शेठ एच.जे. शाह कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे घवघवीत यश संपादन*
September, 07 2025
*शिलाहार ते मराठा राजधानीचे बळकट स्थान ‘पन्हाळा’*
September, 07 2025
*मराठ्यांच्या ओबीसी प्रवर्गात घुसखोरी विरोधात कुणबी समाजाच्या विविध संघटनांची कुणबी वसतीगृह मुलुंड येथे आज तातडीची बैठक*
September, 07 2025
*डॉ बाबासाहेब आंबेडकर नागरी सहकारी पतसंस्था, पाचलची 35 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न*
September, 07 2025
*जी.टी.पाटील महाविद्यालयात डॉ.सर्वपल्ली राधाकृष्ण जयंती साजरी*
September, 07 2025

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज