ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*

  • Share:

*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
शहादा(प्रतिनिधी):-शिक्षणाचा मूलभूत उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडविणे, त्यांना असत्याकडून सत्याकडे आणि बंधनाकडून मुक्तीकडे घेऊन जाणे हा आहे. मात्र, आजचे शिक्षण प्रामुख्याने भौतिक प्रगतीकडे घेऊन जात आहे. भौतिक शिक्षणामुळे भौतिक सुख -सुविधा प्राप्त होतात, तर नैतिक शिक्षणामुळे व्यक्तीचे चारित्र्य घडते. त्यामुळे आजच्या काळात भौतिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांना नैतिक शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे. नैतिक शिक्षणच माणसाला खऱ्या अर्थाने माणूस बनवते. नैतिक गुणांच्या बळावरच मनुष्य समाजात वंदनीय बनतो, असे प्रतिपादन माउंट आबू (राजस्थान) येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाचे ब्रह्माकुमार भगवानभाई यांनी केले. ते जी.एस. विद्यामंदिर येथे विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षकांना ‘जीवनात नैतिक शिक्षणाचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते.
भगवानभाई पुढे म्हणाले की, भौतिक शिक्षणामुळे भौतिक विकास होतो, तर नैतिक शिक्षणामुळे व्यक्तीचा सर्वांगीण विकास होतो. नैतिक शिक्षणाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होते. त्यामुळे जीवनातील कठीण प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी आत्मविवेक आणि आत्मबल प्राप्त होते. सत्य बोलणे, चोरी न करणे, अहिंसा, इतरांप्रती उदारता, शिष्टाचार, विनम्रता आणि सुशीलता हे नैतिकतेचे महत्त्वाचे गुण आहेत. नैतिक शिक्षणाच्या अभावामुळे आज समाजात शिस्तहीनता, गुन्हेगारी, व्यसनाधीनता, क्रोध, भांडणे आणि परस्परांतील मतभेद वाढत आहेत.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून वडाळी गावाचे पोलीस पाटील तथा संस्थेचे माजी संचालक गजेंद्रगीर गोसावी उपस्थित होते, विद्यालयाचे प्राचार्य अंबालाल रमेश चौधरी यांनी आपल्या मनोगत व्यक्त करतांना, नैतिक शिक्षणामुळेच विद्यार्थी-विद्यार्थिनींमध्ये आत्मविश्वास आणि सक्षमीकरण निर्माण होऊ शकते. माध्यमिक शिक्षक सी.एम. रायसिंग यांनी देखील आपले मत व्यक्त करतांना सांगितले की, नैतिकतेशिवाय जीवन अंधकारमय आहे. नैतिक मूल्यांच्या अभावामुळे अज्ञान, सामाजिक कुप्रथा, व्यसनाधीनता आणि अनैतिकतेत वाढ होत असून समाजाची अधोगती होत आहे शहादा ब्रह्माकुमारी सेवा केंद्राच्या प्रभारी बी.के.विद्या बहन यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात आध्यात्मिकता आल्याशिवाय नैतिकता येत नाही. स्वतःला जाणून घेणे, परमात्म पित्याची ओळख करून घेणे आणि त्यांचे स्मरण करणे म्हणजे आध्यात्मिकता होय. स्थानिक ब्रह्माकुमारी राजयोग सेवा केंद्राच्या प्रभारी बीके वीणा बहन यांनी राजयोगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनविण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाची सुरुवात उपस्थित मान्यवरांच्या स्वागताने झाली. शेवटी ब्रह्माकुमार भगवानभाई यांनी विद्यार्थ्यांना मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी राजयोग ध्यानाचा प्रत्यक्ष अनुभव करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माध्यमिक शिक्षक चंद्रकांत रायसिंग यांनी केले तर आभार प्रदर्शन कनिष्ठ व्याख्याता चंद्रविलास बिऱ्हाडे यांनी केले  या कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू- भगिनी यांनी प्रयत्न केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
November, 28 2026
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
November, 28 2026
*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
November, 28 2026
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
November, 28 2026
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
November, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज