ताजा खबरे:
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*

  • Share:

*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
नंदुरबार(प्रतिनिधी):-मी प्रत्यक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, महात्मा गांधी पाहिले नाहीत परंतु स्वर्गीय प्रेमचंद जाधव यांच्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले महात्मा गांधी यांचे प्रत्यक्ष दर्शन घेतले असे प्रतिपादन व्याख्याता प्रा. डॉ गौतम कुवर यांनी संविधान दिनानिमित्त उच्च माध्यमिक विद्यालयाच्या कार्यक्रमात केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य जे एम पाटील उपप्राचार्य गणेश सोनवणे, एस बी पवार, उप मुख्याध्यापक जे बी पवार व सर्व शिक्षक शिक्षकेतर बंधू उपस्थित होते. वसंतराव नाईक उच्च माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस साजरा करण्यात आला. पुढे बोलताना कुवर म्हणाले की खेळात जसे नियम असतात नियम हे खेळ सुरेश चालण्यासाठी असतात तसाच देशाच्या कारभार शुभेच्छा लावा म्हणून संविधान आहे आणि ते संविधान राबविले गेले आहे अगोदर ब्रिटिशांच्या काळात मुघलांच्या काळात त्यांच्या नियमानुसार देश चालत असे संविधानापूर्वी हा भारत देश म्हणून अस्तित्वातच नव्हता देशाला भारतीय नाव संविधानाने दिलेले आहे. ज्याप्रमाणे आपण आय कार्ड वापरतो त्याचप्रमाणे भारत देशाचे संविधान हे आयकार्ड आहे. आम्ही भारताचे लोक या तीन शब्दांमध्ये आम्ही हा स्वातंत्र्यापूर्वी काळात वापरला जात नव्हता त्यावेळी मी हा शब्द होता म्हणून आपण विखुरलेले होतो देशा विविध प्रांतात विभागला गेलेला होता राज्याला जेवण्याचे काम हे संविधानाने केले आहे. सविधान लागू होण्याअगोदर आपण गुराप्रमाणे होतो मनुष्याचे लोकांमध्ये रूपांतरित करण्याचे काम हे संविधानाने केलेले आहे. सर्व भाऊ याचा अर्थ स्पष्ट करताना ते म्हणाले की देशाच्या निर्णय आपण सर्व लोक मिळून घेतो समाजवादाच्या अर्थ अन्न वस्त्र निवारा यातील तीनही गोष्टी सर्व लोकांना मिळाला पाहिजे हा अधिकार संविधानाने दिलेला आहे आणि यालाच आपण समाजवाद असे म्हणत असतो धर्मनिरपेक्ष पंथनिरपेक्ष यावर देखील त्यांनी प्रकाश टाकला. संविधान हे कोण आयकाचे नसून संविधान हे देशातील लोकांना अर्पित करण्याचे काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले आहे अडीचशे वर्ष होऊन देखील आजपर्यंत अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदी महिला कधीच विराजमान झाल्या नाहीत परंतु भारत देशांमध्ये सर्व उच्चस्त पदावर देखील महिला जाऊ शकतात तसा अधिकार हा संविधानाने दिलेला आहे. पुढे बोलताना समारोपा ते म्हणाले की संविधान वाचवण्याच्या अधिकार कोणी कोणाला दिला नाही संविधानच संविधानाला वाचवू शकते एवढं महत्त्व आपल्या भारत देशाच्या संविधानात आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक एस बी पवार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती चव्हाण एन टी यांनी मांडले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सेवा योजना अंतर्गत समिती सदस्यांनी मेहनत घेतली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे महात्मा फुले यांना अभिवादन*
November, 28 2026
*जी.एस.विद्या मंदिर कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय वडाळी येथे नैतिक मूल्यशिक्षण शिबिराचे आयोजन*
November, 28 2026
*श्रॉफ कनिष्ठ महाविद्यालयात ‘बचपन सुरक्षित आणि बालविवाह मुक्त भारत’ अभियानांतर्गत जनजागृती*
November, 28 2026
*राष्ट्रीय सेवा योजना प्लस टू अंतर्गत संविधान दिवस वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात साजरा करण्यात आला*
November, 28 2026
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
November, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज