ताजा खबरे:
*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
*परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबर रोजी नाशिक विभागास्तरावर शिबिराचे आयोजन*
*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबर रोजी नाशिक विभागास्तरावर शिबिराचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबर रोजी नाशिक विभागास्तरावर शिबिराचे आयोजन*

  • Share:

*परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबर रोजी नाशिक विभागास्तरावर शिबिराचे आयोजन*
पुणे(प्रतिनिधी):-ब्राह्मण समाजातील 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील 18 ते 45 वयोगटातील युवक-युवतींसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत योजनांची माहिती देण्यासह त्यांचे अर्ज स्वीकारण्यासाठी आदित्य हॉल, गुरू गोविंदसिंह स्कुल समोर, इंदिरानगर नाशिक येथे 30 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11 वाजता विभाग स्तरावरील शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या pavm.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर पूर्व-नोंदणी करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी केले आहे.
राज्यातील ब्राह्मण समाजातील 8 लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील तरुण -तरुणींना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागांतर्गत परशुराम आर्थिक विकास या महामंडळाची स्थापना 3 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे. महामंडळा मार्फत राबविण्यात येणाऱ्या 'वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना' आणि 'गट कर्ज व्याज परतावा योजना' या दोन योजनांच्या प्रचार -प्रसिद्धीसाठी तसेच पात्र लाभार्थ्यांचे अर्ज प्रत्यक्ष स्वीकारण्यासाठी नाशिक महसूल विभागास्तरावर  एक दिवसीय शिबिर घेण्यात येणार आहेत.
वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेंतर्गत बँक किंवा सहकारी बँकेकडून घेतलेल्या कर्जावर वेळेत हप्ता भरल्यास, त्यावरील व्याजाच्या रकमेचा (12 टक्के किंवा बँकेने आकारलेला दर, यापैकी जे कमी असेल त्या दराच्या मर्यादेत) कमाल 7 वर्षांपर्यंत परतावा मिळणार आहे. 5 लाख रुपयांपर्यंत कर्जासाठी कमाल 1 लाख 50 हजार, 10 लाख कर्जासाठी कमाल 3 लाख आणि 15 लाख रुपये कर्जासाठी कमाल 4 लाख 50 हजार रुपयांपर्यंत व्याज परताव्याची तरतूद आहे. गट कर्ज व्याज परतावा योजनेत दोन किंवा अधिक व्यक्तींच्या गटाने राष्ट्रीयीकृत/खाजगी/सहकारी बँकेकडून घेतलेल्या कमाल 50 लाख रुपयांपर्यंत कर्जावर नियमित परतफेड केल्यास व्याज परतावा मिळणार आहे. पाच व पाचपेक्षा अधिक सदस्यांच्या गटासाठी कमाल 15 लाख रुपयांपर्यंत व्याज परतावा मिळण्याची तरतूद आहे. योजनेच्या लाभासाठी अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी व ब्राह्मण समाजातील असावा. वय 18 ते 45 वर्षे दरम्यान असावे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांच्या आत असावे. लाभार्थ्यांमध्ये महिलांसाठी 30 टक्के तर दिव्यांगांसाठी 3 टक्के प्रमाण राखीव असणार आहे. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांना नाव नोंदणीसाठी महामंडळाचे संकेतस्थळ
https://pavm.maharashtra.gov.in वर सुविधा उपलब्ध आहे. योजनांच्या लाभांसाठी अर्ज प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन / ऑफलाईन स्वरूपाची आहे. अधिक माहितीसाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ, विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे- 411001 येथे भेट द्यावी किंवा महामंडळाचे संकेतस्थळ
https://pavm.maharashtra.gov.in, ईमेल- pav.gov@gmail.com, दूरध्वनी क्र.020-29982125 वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*समूह लोकनृत्य स्पर्धेत जयंत गणपत नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयाचा द्वितीय क्रमांक*
November, 28 2026
*परशुराम आर्थिक विकास महामंडळामार्फत 30 नोव्हेंबर रोजी नाशिक विभागास्तरावर शिबिराचे आयोजन*
November, 28 2026
*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*
November, 27 2026
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
November, 27 2026
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
November, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज