ताजा खबरे:
*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*

  • Share:

*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील येरडव ग्रामपंचायत येथे 26 नोव्हेंबर म्हणजेच  भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला संविधान ज्या दिवशी घटना समितीने स्वीकारले ती तारीख म्हणजे 26 नोव्हेंबर 1949 होय .मात्र त्याची खऱ्या अर्थाने अमंलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली. संविधानाचे प्रत्येक पान चित्रांनी सजवण्याचे काम आचार्य नंदलाल बोस यांच्यावर सोपविण्यात आले होते. संविधानाचे सर्वात महत्वाचे प्रस्तावन पान सजवण्याचे काम व्यौहार राम मनोहर सिन्हा यांनी केले.
भारताचे संविधान हे जगातील सर्वांत मोठे व विस्तृत संविधान आहे. या मध्ये 25 भाग  448 अनुच्छेद आणि 12 परिशिष्टे आहेत मूळ संविधानात 395 अर्टिकल्स आणि 9 परिशिष्टे होती. संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्षे 11 महिने आणि 18 दिवसांचा कालावधी लागला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी व आदरांजली वाहण्याचे प्रतिक म्हणूनही हा भारतीय संविधान दीन साजरा केला जातो.यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दळवी यांनी 'अधिकार वाणीने बोलवू संविधानाने दिली आम्हाला लोकशाही' असे सांगत संविधानाचे महत्व विशद केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*येरडव ग्रामपंचायत कार्यालयात "संविधान दिन" उत्साहात साजरा*
November, 27 2026
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
November, 27 2026
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
November, 27 2026
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
November, 27 2026
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
November, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज