ताजा खबरे:
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*

  • Share:

*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी (न्यूक्लिअस बजेट) सन 2026 -27 या आर्थिक वर्षाकरिता ऑनलाइन अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पात्र लाभार्थ्यांना 1 ते 15 डिसेंबर 2026 या कालावधीत अर्ज करता येणार आहेत. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, नंदुरबार प्रकल्प अधिकारी डॉ.चंद्रकांत पवार यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजनेसाठी (न्यूक्लिअस बजेट) अंतर्गत नंदुरबार, नवापूर आणि शहादा तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या पात्र लाभार्थ्यांकडून विविध योजनांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. यापूर्वी या योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवून देण्यात आली होती; मात्र लाभार्थ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने तसेच योजनेचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा आणि जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांना संधी मिळावी, या उद्देशाने प्रशासनाने पुन्हा एकदा अंतिम मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. इच्छुक व पात्र अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांनी https://www.nbtribal.in  या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन 15 डिसेंबर 2026 पर्यंत आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावेत आणि या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. पवार यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
November, 27 2026
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
November, 27 2026
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
November, 27 2026
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
November, 27 2026
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
November, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज