ताजा खबरे:
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*

  • Share:

*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने मंगळ बाजार मराठा गल्ली नंदुरबार येथे गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप करण्यात आल्या यात 16 लाभार्थीनी लाभ घेतला तसेच सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने गरजु गरीब मुलांन साठी खाऊ वाटप करण्यात आले आणि 26 नोव्हेंबर 2026 रोजी सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट वतीने मंगळ बाजार मराठा गल्ली येथे गरजु गरीब मुलांना मोफत खाऊचे वाटप करण्यात आले, त्यात 17 मुलांनी लाभ घेतला, असे सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टचे 4 उपक्रम केले, तसेच सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट च्या वतीने मोफत शालेय वस्तू वाटप करण्यात आले, त्यात 17 मुलांनी लाभ घेतला सच्चिदानंद परमार्थ ट्रस्टच्या वतीने, समाजात गरजु गरीबांना विनामूल्य उपक्रम राबविण्यात येतात,  त्यात आरोग्य तपासणी, खाऊ वाटप, अन्न दान,साडी वाटप असे अनेक उपक्रम समाजात राबत असतात.
सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट यान्यासाचे उपक्रम कौतुकास्पद आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
November, 27 2026
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
November, 27 2026
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
November, 27 2026
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
November, 27 2026
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
November, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज