ताजा खबरे:
*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*

  • Share:

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात, महाराष्ट्र -गुजरात सीमा, बेकायदेशीर अतिक्रमण केले असल्याची तक्रार अशोक तडवी यांनी कारवाई करणेबाबत तक्रार तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.
नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मौजे चापडी येथील रहिवासी देवराम सुकलाल मोरे यांनी, महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवरून वाहणाऱ्या देव नदीच्या मध्यभागी, (सेंटरवर) आणि जोड वडफळी परिसरात बेकायदेशीररित्या अतिक्रमण केले आहे, मालकी हक्काचा अभावः देवराम सुकलाल मोरे यांच्या नावावर सदर नदीपात्रातील जागेचा कोणताही अधिकृत सातबारा उतारा, मालकी हक्क किंवा शासनाचा कोणताही परवाना नाही, नदीपात्रात अतिक्रमणः सदर जागा पूर्णपणे नदीपात्राचा आणि शासनाच्या महसूल विभागाच्या अखत्यारीतील भाग आहे. असे असतानाही त्यांनी नदीच्या मध्यभागी अतिक्रमण करून नैसर्गिक प्रवाहास अडथळा निर्माण केला आहे. सीमावर्ती भागः सदर ठिकाण महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांच्या सीमेवर असल्याने, येड होणारे अनधिकृत बांधकाम किंवा अतिक्रमण हे कायदेशीर आणि प्रशासकीय दृष्ट्‌या अत्यंत गंभीर आहे, तरी, आपण स्वतः किंवा आपल्या अधिनस्त महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत (तलाठी व मंडळ अधिकारी) सदर जागेची तात्काळ प्रत्यक्ष पाहणी व मोजणी करावी. देवराम सुकलाल मोरे यांनी केलेले बेकायदेशीर अतिक्रमण तात्काळ निष्कासित (हटवण्यात) यावे, आणि शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याबद्दल त्यांच्यावर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता अंतर्गत, योग्य ती कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी अशोक बोदया तडवी जिल्हा, उपाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी नंदुरबार यांनी तहसीलदार अक्कलकुवा यांना देण्यात आलेल्या निवेदनात नमूद केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मौजे चापडी येथील देव नदी व वडफळी परिसरात,महाराष्ट्र -गुजरात सीमा,बेकायदेशीर अतिक्रमण*
November, 27 2026
*सच्चिदानंद परमार्थ ट्रस्ट या न्यासाच्या वतीने,गरजू गरीब मुलांना मोफत खाऊ वाटप*
November, 27 2026
*न्यूक्लिअस बजेट योजनेच्या ऑनलाइन अर्जास 15 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ*
November, 27 2026
*आदिवासी युवकांच्या स्वप्नांना ड्रोनची भरारी, AMRUT–TRTI सामंजस्य करारामुळे ड्रोन पायलट प्रशिक्षणाची संधी, रोजगार व स्वयंरोजगाराचे नवे दालन खुले*
November, 27 2026
*बेटमोगरा बनले गुटखा पुरवठा केंद्र लाखोंचा गुटखा साठवल्याची चर्चा, प्रतिबंधित गुटख्याची गावोगावी विक्री; संबंधित यंत्रणांच्या कार्यक्षमतेवर नागरिकांचे प्रश्नचिन्ह*
November, 27 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज