ताजा खबरे:
*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*
*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना, गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*

  • Share:

*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*
पनवेल(प्रतिनिधी):-धामणी, पनवेल येथे ग्रामीण भागातील शैक्षणिक विकासाला हातभार लावत मरीन लाइन्स ज्युनिअर चेंबर चॅरिटेबल ट्रस्टच्या CSR उपक्रमांतर्गत ज्ञानाई माध्यमिक विद्यालय, धामणी (ता. पनवेल, जि. रायगड) येथे विद्यालयाच्या नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा भूमिपूजन आणि शुभारंभ सोहळा 20 नोव्हेंबर 2026 रोजी उत्साहात पार पडला. या प्रकल्पासाठी एसएमसी ग्लोबल सिक्युरिटीज लिमिटेड, स्वस्तिक ग्लास प्रायव्हेट लिमिटेड, बॉम्बे केमिकल इक्विपमेंट्स आणि डी. एम. मेटलॉईज प्रायव्हेट लिमिटेड यांनी आर्थिक सहकार्य केले. ट्रस्टच्या 'ज्ञानगंगा प्रकल्पा' अंतर्गत विद्यार्थ्यांना वह्या व लेखन साहित्याच्या किटचे वाटप करण्यात आले. तसेच युगराज बी. जैन यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना उबदार ब्लँकेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे JCI सिनेटर डॉ. जीवराज शाह यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ट्रस्टचे अध्यक्ष JCI सिनेटर बाबूलाल गांधी यांनी ट्रस्टच्या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची माहिती देत शिक्षण क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले. विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी शाळेच्या गरजा व विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीविषयी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नवनिर्वाचित अध्यक्ष 2027 Jc. HGF सतीश मेहता यांनी केले. यावेळी JCI सिनेटर सुमेर मुनोत, जेसी यश शाह, जेसी अमित शेठ, जेसी मिहिर जैन, जेसी दिव्यांश भंडारी आणि राजेश मांडवकर यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी, विद्यालय व्यवस्थापन व मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
ग्रामीण शिक्षणाच्या उन्नतीसाठी सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*
November, 24 2026
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
November, 24 2026
*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*
November, 24 2026
*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना, गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
November, 24 2026
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
November, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज