ताजा खबरे:
*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*
*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना, गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*

  • Share:

*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*
खेड(प्रतिनिधी):-तालुक्यातील हनुमान मित्र मंडळ चिंचवली भाटरवाडी क्रिकेट क्लबच्या वतीने 'पर्व 01' अंतर्गत भव्य अंडरआर्म स्टेट ओपन क्रिकेट स्पर्धा 2027 चे आयोजन 9 व 10 जानेवारी 2027 रोजी करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या संघाला 8888 रुपये, द्वितीय क्रमांकाला 5555 रुपये, तर तृतीय क्रमांकाला 2222 रुपये रोख पारितोषिकासह आकर्षक चषक व मेडल देऊन गौरविण्यात येणार आहे. याशिवाय मॅन ऑफ द सिरीजसाठी टी-शर्ट ट्रॉफी, तसेच उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाज यांना आकर्षक ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी, 9 जानेवारी रोजी 'गाव टू गाव' पद्धतीने समोरासमोर सामने खेळविण्यात येणार असून, त्यासाठी आधारकार्ड अनिवार्य असेल. तर 10 जानेवारी रोजी खुल्या गटातील सामने आयोजित करण्यात आले आहेत. प्रत्येक संघात नऊ खेळाडूंचा समावेश असेल. स्पर्धेसाठी वयोगटाची कोणतीही मर्यादा ठेवण्यात आलेली नाही. पंचांचा निर्णय अंतिम राहणार असून, सामने अ आणि ब गट पद्धतीने खेळविण्यात येणार आहेत.ही स्पर्धा हनुमान मंदिराजवळ, चिंचवली भाटरवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी येथे पार पडणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवून स्पर्धेची रंगत वाढवावी आणि क्रीडा उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन हनुमान मित्र मंडळ चिंचवली भाटरवाडी क्रिकेट क्लबच्या वतीने करण्यात आले आहे.या उपक्रमातून जमा होणारा निधी चिंचवली भाटरवाडी येथील विहिरीवर सोलर पंप बसविण्यासाठी वापरण्यात येणार आहे. त्यामुळे या क्रीडा उपक्रमाला सहकार्य करून गावाच्या पाणीपुरवठ्याच्या सुविधेसाठी हातभार लावावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात येत आहे. संपर्क लवेश पवार ७७५८८७९०५२, स्वप्नील रसाळ – ७७१०८८९४५५, गणेश कांदेकर – ८३२९८६३९०१, पंकज चव्हाण – ९१६८४३९५६२, आशिष कदम – ८६००५९०१४७, अनिल रसाळ – ७७०००४६५७८, अमोल मोरे – ९८२३७९१४५१.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*CSR च्या बळावर ज्ञानाई विद्यालयाच्या विकासाला नवी गती!; धामणी येथे नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचा शुभारंभ*
November, 24 2026
*दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा सुरु करण्यास नकार प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट*
November, 24 2026
*विहिरीवर सोलर पंप बसवण्याकरिता नीधी गोळा करण्यासाठी चिंचवली भाटरवाडीत क्रिकेटस्पर्धेचे आयोजन*
November, 24 2026
*गुजरातच्या वाळूची अक्कलकुवा तालुक्यात वाहतूक सुरू,तहसील कार्यालयाच्या प्रांगणात चार दिवसांपासून डंपर, कारवाईची अधिकृत माहिती मिळेना, गौण खनिज उत्खननावर नियंत्रणाचा प्रश्न*
November, 24 2026
*मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा-प्रवीण वानखेडे*
November, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज