ताजा खबरे:
*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*
*विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली, एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड*
*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*

  • Share:

*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*
सुरगाणा(प्रतिनिधी):-बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी प्रयत्न:भूजल पातळी वाढवण्यास मदत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या संकल्पनेतून पंचायत समितीचे
गटविकास अधिकारी जगन सुर्यवंशी, सहायक गटविकास अधिकारी बाळासाहेब खेडकर,विस्तार अधिकारी
रामचंद झिरवाळ, माधव गावित यांच्या मार्गदर्शनाखाली पाणी टंचाईवर येणाऱ्या काळात मात करण्यासाठी तसेच भूजल पाणी पातळीत वाढ करण्यासाठी हातभार लागावा म्हणून
तालुक्यातील ग्रामपंचायत राशा पैकी बोरचोंड येथे लोकसहभागातून ग्रामस्थांच्यावतीने वनराई बधारा बांधण्याचे काम यशसवी रित्या पूर्ण करण्यात आले. पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवून त्याचा उपयोग स्थानिक जलस्रोत्राचे पाणी पातळी वाढवण्यासाठी तसेच परिसरातील शेती व पिण्याच्या पाण्याचे पाणी उपलब्ध झाले पाहिजे  या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या वनराई बधाऱ्याच्या कामा प्रसंगी
ग्रामपंचायत अधिकारी, मधुकर वाघेरे, पेसा अध्यक्ष वसंत गाडर, पोलीस पाटील राजू धुळे, भवान गावित, तुकाराम राऊत, काशिराम गाडर, बंसू चौधरी, गोपाळ पवार, आश्विन धुळे, मोहन पवार गावातील क्रिकेट क्लब तरुण मित्र मंडळी कामात सहभाग नोंदवत महत्व पूर्ण योगदान दिले.
ग्रामीण भागात पाणी टंचाईचा  सामना करण्यासाठी विहीर, बोअरवेल या जल स्त्रोतांमध्ये वाढ होण्याच्या वनराई बंधारे उपयुक्त ठरत आहेत. पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी आडवून जमिनीत पाणी जिरण्यास मदत होते. वनराई बंधा-यामुळे
भूजल पातळी वाढते.परिसरातील जलस्रोत टिकवून ठेवण्यास हातभार लागतो. ग्रामस्थ एकत्रितपणे पुढाकार घेतल्याने बोरचोंड येथे हा जल संधारणाचा उपक्रम राबविण्यात आला. ग्रामीण भागातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी प्रशासन आणि स्थानिक यंत्रणा यांच्या समन्वयतून असे उपक्रम अधिक प्रभाविपणे राबविण्याची गरज आहे. असे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत राशा यांनी मनोगत व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*
November, 21 2026
*विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली, एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड*
November, 21 2026
*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
November, 21 2026
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
November, 21 2026
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
November, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज