ताजा खबरे:
*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*
*विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली, एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड*
*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली, एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली, एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-21 नोव्हेंबर 2026 रोजीच्या धनादेश अनादर प्रकरणांच्या विशेष लोक अदालतीसाठी नंदुरबार जिल्हयातील सर्व न्यायालयातील प्रलंबित व दाखलपुर्व प्रकरणे आपसात तडजोडीसाठी ठेवण्यात आली होती. सदर विशेष लोकअदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार शैलेश आर. उगले, यांच्या मार्गदर्शनाखाली संपुर्ण जिल्हयात राबविण्यात आली. विशेष लोकअदालत प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार शैलेश आर. उगले, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव कुणाल अ. नहार, तसेच नंदुरबार जिल्हा वकिल संघाचे अध्यक्ष अॅड. मनोजकुमार डी. मोरे, व इतर विधीज्ञ उपस्थित होते. पॅनल प्रमुख म्हणुन एस.यु. न्याहारकर, 2 रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर तथा अति. मुख्य न्यायदंडाधिकारी नंदुरबार यांनी कामकाज पाहीले. तसेच पॅनल सदस्य म्हणुन निर्मल जे. कुंकारी यांनी काम पाहीले. विशेष लोकन्यायालयाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा न्यायालय, नंदुरबार व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, नंदुरबारच्या कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले. सदरच्या विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली काढण्यात आली असुन, सदर प्रकरणातुन एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड करण्यात आली.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नंदुरबार शैलेश आर. उगले यांनी पक्षकारांचे अभिनंदन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बोरचोंड येथे ग्रामस्थ व पंचायत समिती प्रशासन विभागाने लोकसहभागातून साकारला वनराई बंधारा*
November, 21 2026
*विशेष लोकन्यायालयात संपुर्ण जिल्हयातुन एकुण 7 प्रकरणे सामंजस्याने निकाली, एकुण रक्कम रूपये 13 लाख 56 हजार, अक्षरी तेरा लक्ष छपपन्न हजार रूपयांची तडजोड*
November, 21 2026
*‘एल निनो’च्या संभाव्य दुष्काळसदृश स्थितीवर नळवे खुर्द येथे जनजागृती, एस.ए.मिशन हायस्कूलचा स्तुत्य उपक्रम*
November, 21 2026
*रत्नागिरी जि.प.शाळांची स्थिती चिंताजनक पाच वर्षांत 17634 पटसंख्या घटली*
November, 21 2026
*सामाजिक बांधिलकी जपत सह्याद्री कुणबी संघ पर्वती विभागाची अनोखी दिवाळी HIV बाधित मुलांच्या चेहऱ्यावर फुलवला आनंद*
November, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज