ताजा खबरे:
*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*
*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे मुख्य रस्त्यापासून स्थानकावर जाणाऱ्या रस्त्याची
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डागडुजी करण्यात आली  मुख्य रस्ता ते स्थानकापर्यंतचा रस्ता अनेक खड्ड्याने व रानाने वेढलेला होता. रेल्वे स्थानक प्रवाशांना जा ये करताना व तेथे येणाऱ्या वाहनांना याचा त्रास होत होता. त्यामुळे रिक्षा संघटनेने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही श्रमदानातून खड्डे भरण्याचे काम केले. त्याबद्दल वीलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटना व परिसरातील प्रवाशांनी समाधान व्यक्त करून रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांचे पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे. हा रस्ता सिमेंट काँक्रीटचा व्हावा तसेच त्याची रुंदी वाढवण्यात यावी असे निवेदन विलवडे रेल्वे स्थानक प्रवासी संघटनेतर्फे आमदार किरण सामंत यांना देण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबईत रक्ताचा तीव्र तुटवडा! रक्ताच्या एका पिशवीसाठी करावी लागतेय वणवण, रक्तदात्यांनी पुढे येण्याचे रक्तदाते निलेश कोकमकर यांचे आवाहन*
November, 18 2026
*जहान सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या ‘FUN WITH LEARN’ प्रकल्पाचे उत्साहात उद्घाटन*
November, 18 2026
*विलवडे रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे रेल्वे स्थानक ते मुख्य रस्त्याची डागडुजी*
November, 18 2026
*ओणी-पाचल रस्त्याची तातडीने दुरुस्ती करा, राजापूर काँग्रेसचे बांधकाम विभागाला निवेदन,प्रवाशांच्या गैरसोयी बद्दल तालुकाध्यक्ष सतीश बंडबे यांनी वेधले लक्ष*
November, 18 2026
*टोलेजंग इमारतींच्या गर्दीतही चाळ संस्कृतीचा जिव्हाळा जपणारा ‘रायझिंग सन’चा दिपोत्सव उत्साहात संपन्न*
November, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज