ताजा खबरे:
*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*
*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*

  • Share:

*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रामीण भागातील सार्वजनिक/सामुदायिक शौचालय  तसेच संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता यामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत जागतिक शौचालय दिनापासून (दि.19 नोव्हेंबर 2026) नंदुरबार जिल्हयात "स्वच्छ शौचालय -गरिमामय भविष्य" हे अभियान सुरू करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी दिली आहे. दरवर्षी दि. 19 नोव्हेंबर रोजी जागतिक शौचालय दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी संयुक्त राष्ट्र संघाने जागतिक शौचालय दिन 2026 ची "सुरक्षित शौचालये, समान भविष्य" ही संकल्पना निश्चित केली आहे. तर केंद्र शासनाच्या  जलशक्ती मंत्रालयाच्या पेयजल व स्वच्छता विभागामार्फत 19 नोव्हेंबर 2026 रोजी "स्वच्छ शौचालय -गरिमामय भविष्य" हे अभियान सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. सदर अभियानाची सांगता 10 डिसेंबर 2026 रोजी 'मानवाधिकार दिन" च्या दिवशी करण्यात येणार आहे. अभियानांतर्गत ग्रामीण भागातील सार्वजनिक/सामुदायिक शौचालय तसेच संस्थात्मक शौचालयांची कार्यक्षमता, सुरक्षितता व सुलभता यामध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार आहे. विशेषतः महिला, शालेय विद्यार्थिनी व दिव्यांग व्यक्ती यांच्या गरजांकडे प्राधान्याने लक्ष देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत ग्रामस्तरावर सार्वजनिक / सामुदाविक शौचालय व संस्थात्मक शौचालयांची आवश्यकतेनुसार तपासणी,दुरुस्ती व पुनर्स्थापना करणे तसेच संबंधित प्राधिकरणांच्या समन्वयाने त्यांच्या देखभाल व दुरस्ती यंत्रणेला बळकटी देणे. संस्थात्मक शौचालयांच्या बाबतीत संबंधित प्राधिकरणे, शाळा व्यवस्थापन समिती, अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत इत्यादींच्या माध्यमातून कार्यवाही करणे. तसेच आवश्यकते नुसार वैयक्तिक कुटुंबांना त्यांच्या वैयक्तिक घरगुती शौचालयांची दुरुस्ती व देखभाल करण्यासाठी प्रोत्साहित करणे. ग्रामपंचायत/गावासाठी आवश्यक शौचालय प्रकारांचे मूल्यांकन करणे तसेच एक खड्डा शौचालये व सेप्टिक टैंक शौचालयांचे आवश्यकतेनुसार अद्ययावतीकरण करणे. मैला गाळ व्यवस्थापन  नियमांचे अनुपालन सुनिश्चित करण्यासाठी आवश्यकतेनुसार यांत्रिक पद्धतीने गाळ उपसण्याचे मूल्यांकन व नियोजन करणे. वर्तन बदल संवाद  आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून समुदायातील सर्व व्यक्तींनी शौचालयांचा नियमित बापर सुरू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणे व गावाचा हागणदारीमुक्त दर्जा कायम राखणे. साबणाने हात धुण्याच्या सवयीस प्रोत्साहन देणे तसेच सुरक्षित स्वच्छता, मैला गाळ व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन नियम, 2026 यांच्या अनुपालनाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अभियान कालावधीत नंदुरबार जिल्हयात स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) अंतर्गत ग्रामस्तरावर शाळा तसेच सार्वजनिक ठिकाणी देण्यात आलेल्या सर्व शौचालयाची स्वच्छता तसेच किरकोळ दुरुस्ती करण्यासाठी तसेच वैयक्तिक शौचालयांचा 100 टक्के वापर करण्यासाठी  ग्रामस्तरावरिल सरपंच, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व पदाधिकारी,ग्रामपंचायत अधिकारी यांनी सहभागी होवून "स्वच्छ शौचालय - गरिमामय भविष्य" हे अभियान यशस्वी करावे असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल ,जल जीवन मिशनचे प्रकल्प् संचालक तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) गणेश मोरे यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जागतिक शौचालय दिनापासून जिल्हयात "स्वच्छ शौचालय-गरिमामय भविष्य" अभियान*
November, 18 2026
*बालकामगार प्रथा विरोधी सप्ताहानिमित्त जिल्ह्यात 20 नोव्हेंबरपर्यंत विशेष जनजागृती मोहीम, बालकामगार ठेवल्यास 20 हजार ते 50 हजार रुपयांपर्यंत दंड; दोषींवर कायदेशीर कारवाई-जिल्हा कामगार अधिकà¤
November, 18 2026
*भारतीय सशस्त्र सैन्यदलात अधिकारी होण्यासाठी 12 डिसेंबर रोजी होणार मुलाखती-मेजर डॉ.निलेश पाटील*
November, 18 2026
*टिपू सुलतान व मौलाना अबुल कलाम आझाद जयंतीनिमित्त जिल्हा रुग्णालयात अन्नदान*
November, 18 2026
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विटंबना करणार्‍यांना कठोर शासन करा*
November, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज