ताजा खबरे:
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
*निवृत्ती वेतनधारकांसाठी 19 व 20 नोव्हेंबरला डिजिटल हयातीचा दाखला मेळावा मोबाईलवरून हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

  • Share:

*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जनजातीय गौरव दिन व ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह 2026’ च्या अनुषंगाने शहादा तालुक्यातील मौजे राणीपूर येथे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात आदिवासी विकास विभागाच्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय कल्याणकारी योजनांची सविस्तर माहिती व मार्गदर्शन नागरिकांना देण्यात आले.
शासनाच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे, पात्र लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांचा लाभ मिळवून देणे आणि शासकीय सेवांबाबत जनजागृती निर्माण करणे हा या शिबिराचा प्रमुख उद्देश होता. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांना अनेक शासकीय योजनांची माहिती एकाच छताखाली आणि एकाच ठिकाणी उपलब्ध होण्यास मोठी मदत झाली.
शिबिरादरम्यान आदिवासी विकास विभागाच्या वतीने योजनांचे उद्दिष्ट, लाभाचे स्वरूप, पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज करण्याची ऑनलाइन व ऑफलाइन प्रक्रिया याबाबत उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच पात्र लाभार्थ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. या विशेष शिबिरास राणीपूर परिसरातील स्थानिक नागरिकांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, सुमारे 70 ते 80 लाभार्थी व ग्रामस्थांनी शिबिरात उपस्थिती नोंदवून या मार्गदर्शनाचा लाभ घेतला. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे शासकीय योजनांचा लाभ घेणे नागरिकांसाठी अधिक सुलभ होईल, असा विश्वास उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आला. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
November, 17 2026
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
November, 17 2026
*निवृत्ती वेतनधारकांसाठी 19 व 20 नोव्हेंबरला डिजिटल हयातीचा दाखला मेळावा मोबाईलवरून हयातीचा दाखला सादर करण्याबाबत मिळणार प्रत्यक्ष मार्गदर्शन*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज