ताजा खबरे:
*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*

  • Share:

*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जनजातीय गौरव सेवा सप्ताह-2026 अंतर्गत मौजे लक्कडकोट (ता. शहादा) येथे शासकीय योजनांची माहिती व जनजागृती करण्याच्या उद्देशाने विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात विविध शासकीय योजनांची नागरिकांना सविस्तर माहिती देण्यात आली.
शिबिरादरम्यान विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक पात्रता, अटी व शर्ती, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज प्रक्रियेबाबत उपस्थितांना मार्गदर्शन करण्यात आले. विशेषतः योजनांचा लाभ मिळविण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा भरावा, याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक दाखवून माहिती देण्यात आली. तसेच अर्ज सादर करताना घ्यावयाची काळजी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करण्याच्या प्रक्रियेबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान नागरिकांनी शासकीय योजनांसंदर्भात विचारलेल्या विविध प्रश्नांचे निरसन करण्यात आले. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून विहित प्रक्रियेनुसार अर्ज सादर करावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घेण्याचे महत्त्वही अधोरेखित करण्यात आले.
ग्रामीण व दुर्गम भागातील पात्र लाभार्थ्यांपर्यंत शासनाच्या लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे पोहोचविणे, योजनांबाबत जनजागृती करणे आणि शासकीय सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता. सेवा सप्ताहाच्या माध्यमातून प्रशासन व नागरिक यांच्यातील समन्वय अधिक दृढ होण्यास मदत झाली. शासकीय योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्याच्या दृष्टीने हे शिबिर महत्त्वपूर्ण ठरले. अशी माहिती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नक्षलवाद्यांनी सुरक्षा दलांकडून यापूर्वी लुटून नेलेल्या शस्त्रांबाबत माहिती देणाऱ्यांसाठी रोख बक्षीस योजना*
November, 17 2026
*दुधाळे येथे विशेष सेवा शिबिरात 107 नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत लक्कडकोट येथे शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन शिबिर संपन्न*
November, 17 2026
*जनजातीय गौरव सेवा सप्ताहानिमित्त राणीपूर येथे विशेषशिबिराचे आयोजन,नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
November, 17 2026
*श्रीरामपूर येथे जनजातीय गौरव सेवा सप्ताहांतर्गत विविध दाखल्यांचे वाटप*
November, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज