ताजा खबरे:
*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकृतीच्या संदर्भाने आ.डॉ.विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट*
*निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात*
*स्व.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्मृतीस्थळी भावपूर्ण अभिवादन*
*नरसीत महर्षी वाल्मिकी ऋषी व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी*
*विजय चौधरी यांच्या नेतृत्वाशिवाय कार्यकर्ते पोरकेच, आमदार राजेश पाडवी यांची भावना,पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात*

  • Share:

*निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात*
नवापूर(प्रतिनिधी):-शिक्षक म्हणून 24 वर्षांपेक्षा जास्त सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी निवड वेतन श्रेणीचे 10 दिवसीय सेवांतर्गत प्रशिक्षण उत्साहात सुरू झाले आहे.
नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत हे प्रशिक्षण 13 नोव्हेंबरपासून सुरू असून, 22 नोव्हेंबर रोजी त्याचा समारोप होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्राथमिक व माध्यमिकचे एकूण 118 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले आहेत. या प्रशिक्षणात राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 व राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 नुसार शालेय कामकाज, बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009, विविध शासकीय योजना, शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा (SQAAF), 21 व्या शतकासाठीची कौशल्ये व भारतीय ज्ञानप्रणाली यावर मार्गदर्शन केले जाणार आहे. 24 वर्षांच्या सेवेनंतर आता अनेक शिक्षक पर्यवेक्षक, उपमुख्याध्यापक, मुख्याध्यापक अशा प्रशासकीय पदांसाठी तयार होत आहेत. त्यांना त्या पदासाठी लागणारे कायदे, नियम, शासकीय धोरणे यांचा अभ्यास या निमित्ताने होणार आहे. उच्च पदावर काम करताना येणाऱ्या समस्या, अडचणी यांवर उपाययोजना व उत्तरे या प्रशिक्षणातून मिळणार आहेत.
नंदुरबार जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्रभारी प्राचार्या डॉ. प्रतिभा भावसार यांनी प्रशिक्षणाबाबत माहिती दिली. समन्वयक प्रियंका पाटील यांनी प्रस्ताविकातून निवड श्रेणीबाबत माहिती दिली. तांत्रिक सहाय्यक देवेंद्र बोरसे यांनी दहा दिवसांचे नियोजन सांगितले. या प्रशिक्षणाचे समन्वयक प्रियंका पाटील असून
तांत्रिक सहाय्यक देवेंद्र बोरसे, मनोज पाटील, ज्ञानेश्वर पाटील, सुलभक म्हणून अनिल वेंडाईत, अरविंद महाले, मिनल पाटील काम पाहत आहेत. प्रशिक्षणा दरम्यान दिवसातून पाच वेळा स्वाक्षरीद्वारे हजेरी घेतली जाते. सकाळी 9 ते सायंकाळी 5.30 दरम्यान विविध विषयांवर तासिका होतात. तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन कसे सुलभ करता येईल, यावर अधिक भर दिला जात आहे.
सेवेतील उर्वरित काळासाठी आवश्यक प्रेरणा आणि ऊर्जा मिळवून देण्यासाठी हे प्रशिक्षण असून, विविध आंतरक्रियेतून सहशिक्षकांच्या बरोबरीच्या अनौपचारिक चर्चेमधून आवश्यक माहिती शिक्षकांना मिळत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकृतीच्या संदर्भाने आ.डॉ.विजयकुमार गावित यांची घेतली सदिच्छा भेट*
November, 15 2026
*निवड वेतन श्रेणी प्रशिक्षणास उत्साहात सुरुवात*
November, 15 2026
*स्व.काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त स्मृतीस्थळी भावपूर्ण अभिवादन*
November, 15 2026
*नरसीत महर्षी वाल्मिकी ऋषी व क्रांतिकारक बिरसा मुंडा यांची संयुक्त जयंती उत्साहात साजरी*
November, 15 2026
*विजय चौधरी यांच्या नेतृत्वाशिवाय कार्यकर्ते पोरकेच, आमदार राजेश पाडवी यांची भावना,पुन्हा सक्रिय झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह*
November, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज