ताजा खबरे:
*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यात दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर 9 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशी निमित्त जाहीर करण्यात आलेल्या स्थानिक सुटीत बदल करून जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी सुधारित अधिसूचना निर्गमित केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या 16 जानेवारी, 1958 रोजीच्या परिपत्रकानुसार जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्येक कॅलेंडर वर्षात तीन स्थानिक सुट्या जाहीर करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. या अधिकारांचा वापर करून नंदुरबार जिल्ह्यासाठी सन 2026 मध्ये स्थानिक सुट्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानुसार 6 नोव्हेंबर 2026 रोजी धनत्रयोदशी निमित्त स्थानिक सुटी निश्चित करण्यात आली होती. मात्र, या सुटीत बदल करून दिवाळीनिमित्त 9 नोव्हेंबर 2026 रोजी स्थानिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ही सुधारित स्थानिक सुटी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांसाठी लागू राहणार आहे. असेही जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
November, 03 2026
*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
November, 03 2026
*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
November, 03 2026
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
November, 02 2026
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
November, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज