ताजा खबरे:
*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*

  • Share:

*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
नाशिक(प्रतिनिधी):-आनंद जोगळेकर लिखित "समजले आणि वर्तले ते चि भाग्य पुरुष झाले " या ग्रंथाचे प्रकाशन श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड चे कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांचे हस्ते काल ग्रंथराज दासबोधाची गंगोत्री शिवथरघळ येथे झाले.दासबोध सखोल अभ्यास फाउंडेशन परिवाराचा दरवर्षीप्रमाणे मागील 41 वर्षांपासून शिवथरघळीत कोजागिरी पौर्णिमेपासून साधना सप्ताह चालू आहे. देशातल्या पाच राज्यांमधून आलेल्या जवळपास 150 पेक्षा जास्त साधकांच्या  उपस्थितीत या ग्रंथाचे प्रकाशन झाले. यावेळी योगेश बुवा यांनी जोगळेकरांनी हा ग्रंथ सिद्ध करताना गुगल, कृत्रिम बुद्धिमत्ता या आधुनिक तंत्रज्ञानासह जगद्गुरु तुकाराम महाराज, समर्थ रामदास स्वामी, संत सोहिरोबा, संत नामदेव, संत चोखामेळा, संत जनाबाई अशा अनेक महानुभावांच्या वाङ्मयातील संदर्भ घेऊन मानवी जीवन किती उत्तुंग होऊ शकते याचे विवेचन केले आहे असे मत मांडले. संतांच्या अक्षर वाङ्मयातील संदर्भ मानवाच्या दैनंदिन जीवनात ओघवत्या आणि चपखलपणे पद्धतीने पेरले आहेत असे श्री सुंदरमठ सेवा समितीचे विश्वस्त डॉ. विजय लाड यांनी सांगितले.
यावेळी समर्थ रामदास स्वामी साहित्य अध्यासन चे कार्यकारी संचालक संतोष सप्रे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ वृंदा जोगळेकर,  सौ. मेधा कुलकर्णी , सौ. शुभदा थिटे, बाळासाहेब पाटील, विनायक विद्वांस, सौ. अपर्णा वांगीकर, सौ. रंजना पाटील यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
November, 03 2026
*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
November, 03 2026
*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
November, 03 2026
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
November, 02 2026
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
November, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज