ताजा खबरे:
*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*

  • Share:

*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
रत्नागिरी(प्रतिनिधी):-24, 25 ऑक्टोबर 2026 रोजी
यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील  'यशदा'येथे प्रशिक्षण शिबीर व चर्चा सत्र आयोजित करण्यात आली होते. सदर शिबिरामध्ये कटबु समाजाचे अध्यक्ष व इतर मागास बहुजन कल्याण विभाग व भटक्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य महाराष्ट्र शासन बी टी मोरे, रत्नागिरी जिल्ह्याचे उपजिल्हाधिकारी सुर्यवंशी, सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग उदय गायकवाड, अपुर्वा कारंडे, इ. मा. ब. क. व भटक्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य मुरलीधर यदमल, अॕड. मुकुंद यदमल, इ. मा. ब. क. विभाग व भ. वि. जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य रमेश काळे आणि अशोक हाळकुटगी उपस्थित होते. सदर शिबिर हे भटक्या विमुक्तांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व जातीचे प्रमाणपत्र व इतर प्रमाणपत्र तसेच विवीध प्रकारच्या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्री अतुल सावे यांच्याहस्ते  उद्घाटन करण्यात आले. आणि महसूल विभाग सचिव, मुख्यअधिकारी आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे संचालक व सहस़ंचालक या सर्वांकडून माहिती व चर्चा सत्राचे आयोजन खुप सुलभ पद्धतीने समजावून सांगण्यात आले. आम्ही सर्व भटक्या विमुक्त जाती जमाती कडून "यशदा" आयोजकांचे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील भटक्या विमुक्ताना जातीचे दाखले व इतर प्रमाणपत्र मिळणे कामी महाराष्ट्र शासनाशी समन्वय साधून या शिबिराचे आयोजन, नियोजन घडवून आणण्यासाठी भटके विमुक्त विकास परिषद अध्यक्ष उद्धव काळे, कोकण प्रांतचे संयोजक व राज्यस्तरीय अशासकिय समितीचे सदस्य नरेश पोटे व इतर पदाधिकारी व भटके विमुक्त प्रतीष्टान यानी संयुक्त पणे अतिशय उत्कृष्टपणे मुख्य भूमिका बजावली आणि 24 व 25 ऑक्टोबर 2026 या दोन दिवसाचे प्रशिक्षण शिबीर व चर्चा सत्राचे आयोजन खुप चांगल्या पद्धतीने यशस्वी केल्याबद्दल  सर्व विमुक्त जाती व भटक्या जमातीतील अ. ब. क. ड. यांच्या कडून
श्री बी टी मोरे इतर मागास बहुजन कल्याण विभाग व भटक्या विमुक्त जिल्हास्तरीय समितीचे अशासकीय सदस्य महाराष्ट्र शासन. रत्नागिरी यांनी आयोजकांचे आभार मानले आहेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जिल्ह्यात 9 नोव्हेंबर रोजी दिवाळीनिमित्त स्थानिक सुटी जाहीर, 6 नोव्हेंबरची धनत्रयोदशीची स्थानिक सुटी बदलून 9 नोव्हेंबर रोजी सुटी-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
November, 03 2026
*जोगळेकरांच्या ग्रंथाचे योगेश बुवांच्या हस्ते प्रकाशन*
November, 03 2026
*यशवंतराव चव्हाण संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे येथील 'यशदा' येथे प्रशिक्षण शिबिर व चर्चासत्र संपन्न*
November, 03 2026
*नंदुरबार जिल्हास्तर युवा महोत्सव 2026-27 जिल्हा, विभाग,राज्य व राष्ट्रीयस्तरावर युवामहोत्सवाचे आयोजन*
November, 02 2026
*जळगाव जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण, पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय रोलर हॉकी स्पर्धेत जळगाव जिल्ह्याची दुहेरी पदकांची कमाई*
November, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज