ताजा खबरे:
*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
*एम.के.डी.स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*
*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*

  • Share:

*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येत्या 25 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यात अनोखा आणि प्रेरणादायी नजारा पाहायला मिळणार आहे. वयाची कोणतीही अट न बाळगता जिल्ह्यातील तब्बल 23839 असाक्षर नागरिक 810 परीक्षा केंद्रावर हातात लेखणी धरून ‘उल्लास’ नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान चाचणीच्या मैदानात उतरणार आहेत. हा विषय केवळ परीक्षेपुरता मर्यादित नसून, प्रौढांमधील शिक्षणाची ओढ आणि जिद्द जगासमोर आणणारा एक सामाजिक उत्सव ठरणार आहे. या विशेष परीक्षेमध्ये यावर्षी नव्याने नोंदणी झालेले असाक्षर, यापूर्वी परीक्षा न दिलेले तसेच ‘नीड इम्प्रूव्हमेंट’ असा शेरा मिळालेले परीक्षार्थी सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, ज्या-ज्या शाळांमधून असाक्षरांची नोंदणी करण्यात आली आहे, त्याच शाळा त्यांचे परीक्षा केंद्र असणार आहे. त्यामुळे हक्काच्या आणि परिचयाच्या वातावरणात ही परीक्षा पार पडणार आहे. त्याची तयारीही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलेली आहे.23839
एकूण परीक्षार्थी सहा तालुक्यांमधून आहेत. प्रश्नपत्रिका रचना अन् गुणांचे गणित, ही परीक्षा अत्यंत सुटसुटीत आणि मार्गदर्शक स्वरूपाची असून, प्रश्नपत्रिकेत एकूण तीन विभाग असणार आहेत.
प्रत्येक विभागाला 50 गुण निश्चित करण्यात आले असून, एकूण 150 गुणांची ही चाचणी राहील. परीक्षार्थींना प्रत्येक विभागात उत्तीर्ण होण्यासाठी किमान 16.5 गुण मिळवणे आवश्यक आहे, तर संपूर्ण पत्रिकेसाठी एकूण 49.5 गुण मिळवणे अनिवार्य करण्यात आले आहे. जर कोणाला उत्तीर्ण होण्यासाठी आवश्यक असलेले गुण मिळाले नाहीत, तर त्यांना 5 वाढीव (ग्रेस) गुण देण्याची सोय आहे. दिव्यांग परीक्षार्थींच्या सोयीसाठी एक तास अतिरिक्त,
सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत परीक्षार्थी जेव्हा परीक्षा केंद्रावर उपस्थित राहतील, तेव्हापासून त्यांना पेपर सोडवण्यासाठी सविस्तर तीन तासांचा अवधी दिला जाईल. तसेच दिव्यांग परीक्षार्थींच्या सोयीसाठी एक तास अतिरिक्त वेळ वाढवून देण्यात आला आहे, जेणेकरून त्यांना कोणतीही अडचण येणार नाही. सुव्यवस्थित नियोजन, परीक्षा सुरळीत पार पाडावी यासाठी जिल्हाधिकारी मित्ताली सेठी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे यांनी भरारी पथक तयार केले असून तालुक्याचे परीक्षा विषयक कामकाज गटशिक्षणाधिकारी यांच्या समन्वयातून पार पडणार आहे.
शिक्षणाला वयाचे कोणतेही बंधन नाही, हे या उपक्रमाने साध्य होणार आहे. जिल्ह्यातील असाक्षरांनी संकोचाशिवाय परीक्षेत सहभागी होऊन आपले जीवन ज्ञानाच्या प्रकाशाने प्रज्वलित करावे. असे आवाहन योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एम.के.डी. इंग्लिश मीडियम स्कूल (CBSE), नंदुरबारच्या आठ विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय रोलर स्केटिंग व रोलर हॉकी स्पर्धेसाठी निवड*
October, 24 2026
*एम.के.डी.स्कूलच्या दोन विद्यार्थ्यांची शालेय विभागस्तरीय कराटे स्पर्धेसाठी निवड*
October, 24 2026
*ना पाठांतराची कटकट, ना नापासाची भीती; ‘उल्लास’अंतर्गत होणार परीक्षा, तीन तासांचा अवधी, दिव्यांगांना अतिरिक्त वेळ*
October, 24 2026
*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
October, 23 2026
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
October, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज