ताजा खबरे:
*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन,समता,शिक्षण,महिला सक्षमीकरण,कृषी सुधारणा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर
*1 जानेवारी 2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांच्या नियमिती करणासाठी नागरिकांनी संपर्क साधावा,निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
*कापूस श्रेडर घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*

  • Share:

*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्ह्यातील सातपुड्याच्या आदिवासी भागात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने धडगांव तालुक्यातील कालीबेल या गावात " निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनीच्या " कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉ.श्रावण वळवी व डॉ. प्रताप पाडवी यांच्या पुढाकाराने ही कंपनी स्थापन करण्यात आली आहे. कालीबेल या गावात व परिसरातील गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर सफेद मुसळी, अश्वगंधा, शतावरी यासह विविध वनौषधींचे उत्पादन घेतले जाते. स्थानिक शेतकरी, महिला व युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे आणि वनौषधींवर आधारित उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देणे हा कंपनीचा उद्देश आहे. वनौषधींपासुन औषध निर्मितीसाठी संशोधन सुरू असल्याची माहिती संचालक यांनी माहिती दिली. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी सुरतचे उद्योजक तरूणभाई पटेल, कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ राजेंद्र दहातोंडे, आत्मा कृषी विभागाचे प्रकल्प संचालक दिपक पटेल,  मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शक व कालो कुणबी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र वसावे आणि लिला वसावे, भगर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक रामसिंग वळवी, सेवानिवृत्त आयुक्त अरविंद वळवी, सुर्यदर्शन उत्पादक कंपनीचे संचालक व सरपंच संदिप वळवी, डाबचे धिरसिंग वळवी, अँड.अभिजित वसावे, डॉ.संजय पावरा, कनवर वळवी यांनी मनोगत व्यक्त केले व डिएससी संस्थेचे अधिकारी आसिफ शेख
यांनी बियाणे वाटप केले. या कार्यक्रमाची प्रस्तावना 'आमु आखा एक से ' कंपनीचे संचालक लालसिंग वळवी यांनी आभार मानले. यावेळी पंचायत समिती सदस्य दिलीप वळवी, संदिप पाडवी, लक्ष्मण पाडवी, दशरथ वसावे, विरसिंग पावरा, शशिकांत वळवी,  कुवरसिंग पराडके, बारक्या पटले, खुमानसिंग वसावे, विश्वास पाडवी, गुलाबसिंग पाडवी, यासह परिसरातील शेतकरी, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*निसर्ग देवता वनऔषधी शेतकरी उत्पादक कंपनी"चे उद्घाटन*
October, 23 2026
*असाणे गावातील दुष्काळी परिस्थितीची डॉ. सुप्रियाताई गावित यांच्याकडून पाहणी, पाणीटंचाईच्या प्रश्नावर ग्रामस्थांशी संवाद; विविध उपाययोजनांबाबत चर्चा*
October, 23 2026
*महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विजन्मशताब्दीनिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन,समता,शिक्षण,महिला सक्षमीकरण,कृषी सुधारणा व पर्यावरण संवर्धनावर विशेष भर
October, 23 2026
*1 जानेवारी 2011 पूर्वीच्या निवासी अतिक्रमणांच्या नियमिती करणासाठी नागरिकांनी संपर्क साधावा,निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी*
October, 23 2026
*कापूस श्रेडर घटकासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करावेत*
October, 23 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज