ताजा खबरे:
*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*

  • Share:

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-15 ऑक्टोबर 2026 रोजी जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मध्यवर्ती ग्रंथालय विभागात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त 'वाचन प्रेरणा दिन' अत्यंत उत्साहात आणि चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेचे प्रमुख तथा अधिष्ठाता डॉ. संजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली व आदेशानुसार आणि शासनाच्या परिपत्रकानुसार या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपअधिष्ठाता डॉ. आनंद जामकर यांनी भूषविले.
प्रतिमेस पुष्पहार अर्पण व ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन कार्यक्रमाची सुरुवात भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उपअधिष्ठाता डॉ. आनंद जामकर यांच्या शुभहस्ते विशेष ग्रंथप्रदर्शनीचे उद्घाटन फीत कापून करण्यात आले. या प्रदर्शनीमध्ये विविध वैद्यकीय, शैक्षणिक आणि स्पर्धा परीक्षांशी संबंधित दर्जेदार ग्रंथांची मांडणी करण्यात आली होती. मध्यवर्ती ग्रंथालय विभागाद्वारे राबविण्यात आलेल्या या 'वाचन प्रेरणा दिन उपक्रमांतर्गत आयोजित ग्रंथप्रदर्शनीला महाविद्यालयातील पदवीपूर्व (UG), पदव्युत्तर (PG) व नर्सिंगचे विद्यार्थी, तसेच अधिव्याख्याता व प्राध्यापक वृंद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. विद्यार्थ्यांनी या वेळी ग्रंथालयातील विविध पुस्तकांची माहिती घेतली आणि वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे केवळ एक महान शास्त्रज्ञ व राष्ट्रपती नव्हते, तर ते तरुणांचे खरे प्रेरणास्थान होते. वैद्यकीय क्षेत्रातील विद्यार्थ्यांना केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही, तर वाचनाच्या माध्यमातून आपले ज्ञान अद्ययावत ठेवणे आणि अष्टपैलू व्यक्तीमत्त्व घडवणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांनी वाचनाला आपली सवय बनवावी, कारण वाचनच मानवी जीवन उन्नत करते," डॉ. आनंद जामकर उपअधिष्ठाता जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार "डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलामांच्या विचारांचा वारसा जपत ग्रंथालय विभागामार्फत विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजावी यासाठी हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ग्रंथालय हे ज्ञानाचे भांडार असून, वैद्यकीय विद्यार्थ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा. वाचनामुळे विचार प्रगल्भ होतात आणि चिकित्सक बुद्धी विकसित होण्यास मदत होते." किशोर शेळके ग्रंथपाल तथा विभाग प्रमुख जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मध्यवर्ती ग्रंथालय विभागाचे ग्रंथपाल तथा विभाग प्रमुख किशोर शेळके यांनी अत्यंत प्रभावीपणे केले. त्यांनी आपल्या प्रास्ताविकात वाचन संस्कृतीचे महत्त्व सांगत डॉ. कलाम यांच्या विचारांचा विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्यात अंगीकार करावा, असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मध्यवर्ती ग्रंथालय विभागातील सर्व कर्मचाऱ्याऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यामध्ये सहाय्यक ग्रंथपाल मधुकर गायकवाड, राहुल गिरासे, ग्रंथालय सहाय्यक सौ. वैशाली पाडवी, सौ. रेश्मा शेळके, निखिल पाडवी, कॅटलॉकर प्रवीण धनगर, तसेच कक्षसेवक प्रदीप वळवी. सचिन धनगर, सौ. बाई गवळी आणि सौ. सुमित्रा वळवी यांनी मोलाचे सहकार्य केले. या यशस्वी आयोजनाबद्दल महाविद्यालयीन स्तरावरून ग्रंथालय विभागाचे व सर्व सहकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
October, 15 2026
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
October, 15 2026
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
October, 15 2026
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
October, 15 2026
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज