ताजा खबरे:
*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकलव्य विद्यालय येथे'स्वच्छ हात धुवा' कार्यक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकलव्य विद्यालय येथे'स्वच्छ हात धुवा' कार्यक्रम*

  • Share:

*एकलव्य विद्यालय येथे'स्वच्छ हात धुवा' कार्यक्रम*             
नंदुरबार(प्रतिनिधी):-एकलव्य विद्यालय नंदुरबार येथे शासनाच्या स्वछ भारत मिशन अंतर्गत "सफाई अपनाओं, बिमारी भगावो" या अभियानांतर्गत आज स्वच्छ हात धुवा कार्यक्रम पार पडला. क्रीडा शिक्षक सुनील पाटील यांनी वैयक्तिक स्वच्छता व हात धुण्याचे महत्व याविषयी सखोल माहिती दिली. शास्त्रयुक्त पद्धतीने हात धुण्याची प्रात्यक्षिके यावेळी सुनील पाटील, नरेश पानसरे व वैभव पवार यांनी  दाखविली. स्वतः विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे यांनी तसेच ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर यांनी हात धुण्यासाठीचे प्रात्यक्षिक दाखवले. यावेळी व्यासपीठावर विद्यालयाचे पर्यवेक्षक टिका पाडवी, संतोष पाटील, मिलिंद वडनगरे, अजित लांडगे, विजया न्हायदे, गौरीशंकर धुमाळ, किरण देहेणकर उपस्थित होते. विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती व 'वाचन प्रेरणा दिन' उत्साहात संपन्न*
October, 15 2026
*एकलव्य विद्यालयात डॉ. अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी*
October, 15 2026
*दुष्काळग्रस्त भागात वैरण उत्पादनाला चालना, चारा व ठोंबे बियाणे वाटपाचे नियम शिथिल*
October, 15 2026
*व्यावसायिक ठिकाणी घरगुती गॅसचा उघड गैरवापर, शासनाचे आदेश कागदावरच,पुरवठा विभागाचे दुर्लक्ष*
October, 15 2026
*समान भाषा उपशीर्षकांमुळे भाषा शिक्षणाला गती-प्रधान सचिव ब्रिजेश सिंह, दूरदर्शन येथे ‘मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्रा’चा शुभारंभ*
October, 15 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज