ताजा खबरे:
*लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय चर्चेला उधाण*
*विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश*
*साईबाबा शिर्डी संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल,असंघटित कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश*
*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश*

  • Share:

*विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरचक प्रकल्पात तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी सोडण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. मंत्रालयात मंगळवारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विरचक प्रकल्पात तापी-बुराई प्रकल्पाचे पाणी आणण्यासाठी अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे नंदुरबार शहराच्या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने हालचालींना वेग येणार आहे. याबाबत आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पाठपुरावा केला होता. या बैठकीत शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी तापी -बुराई प्रकल्पाचे पाणी बुराई नदीकडे वळविताना त्याच पाण्यातून ठाणेपाडा धरणही भरून घ्यावे, अशी मागणी केली. या मागणीची दखल घेत मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना पंधरा दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. यामुळे ठाणेपाडा धरणाच्या पाणीप्रश्नावरही सकारात्मक निर्णय होण्याच्या दृष्टीने पुढील कार्यवाहीला महत्त्व प्राप्त झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील निंभेल, आसाणे आणि शनिमांडळ या गावांमधील धरणांमध्येही तापी -बुराई प्रकल्पाचे पाणी लवकरात लवकर आणून स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडविण्याबाबत बैठकीत निर्णय घेण्यात आला. या भागातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी संबंधित योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यावर चर्चा झाली. बिलाडी धरणामुळे बाधित झालेल्या खामगाव येथील आदिवासी कुटुंबांच्या पुनर्वसनाचा मुद्दाही बैठकीत उपस्थित झाला. या कुटुंबांना शबरी घरकुल योजनेतून घरे उपलब्ध करून देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. मंत्रालयात झालेल्या या बैठकीला शिवसेनेचे नेते आमदार चंद्रकांत रघुवंशी, आमदार आमश्या पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्य देवमन पवार यांच्यासह जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*लोहगाव जिल्हा परिषद सर्कलमध्ये राजकीय चर्चेला उधाण*
October, 13 2026
*विरचक प्रकल्पात तापी-बुराईचे पाणी सोडण्याच्या हालचालींना वेग आ.चंद्रकांत रघुवंशींच्या पाठपुराव्यातून जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे अंदाजपत्रक सादर करण्याचे निर्देश*
October, 13 2026
*साईबाबा शिर्डी संस्थानच्या 488 कर्मचाऱ्यांच्या बाजूने उच्च न्यायालयाचा निकाल,असंघटित कर्मचाऱ्यांच्या लढ्याला यश*
October, 13 2026
*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
October, 13 2026
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
October, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज