ताजा खबरे:
*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
*दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा आधार, नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन*
*हॉटेल व स्वीट मार्टमध्ये कृत्रिम रंगांचा आणि वारंवार तळलेल्या तेलाचा वापर टाळा,अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना, सणासुदीच्या काळात मिठाईची अचानक तपासणी होणार*
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*

  • Share:

*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नंदुरबार कार्यालयामार्फत  15 ऑक्टोबर 2026 रोजी त्रुटीपूर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव योगेश पाटील यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. सन 2026- 27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 10 वी व 12 वी विज्ञान शाखेत तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठीचे अर्ज त्रुटीपूर्तते अभावी समितीकडे प्रलंबित आहेत. अशा विद्यार्थ्यांनी  15 ऑक्टोबर रोजी समिती कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहून अर्जातील त्रुटींची पूर्तता करावी व जात वैधता प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे. संबंधित विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन समिती कार्यालयातर्फे करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
October, 13 2026
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
October, 13 2026
*दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा आधार, नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन*
October, 13 2026
*हॉटेल व स्वीट मार्टमध्ये कृत्रिम रंगांचा आणि वारंवार तळलेल्या तेलाचा वापर टाळा,अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना, सणासुदीच्या काळात मिठाईची अचानक तपासणी होणार*
October, 13 2026
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
October, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज