ताजा खबरे:
*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
*दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा आधार, नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन*
*हॉटेल व स्वीट मार्टमध्ये कृत्रिम रंगांचा आणि वारंवार तळलेल्या तेलाचा वापर टाळा,अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना, सणासुदीच्या काळात मिठाईची अचानक तपासणी होणार*
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*हॉटेल व स्वीट मार्टमध्ये कृत्रिम रंगांचा आणि वारंवार तळलेल्या तेलाचा वापर टाळा,अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना, सणासुदीच्या काळात मिठाईची अचानक तपासणी होणार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*हॉटेल व स्वीट मार्टमध्ये कृत्रिम रंगांचा आणि वारंवार तळलेल्या तेलाचा वापर टाळा,अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना, सणासुदीच्या काळात मिठाईची अचानक तपासणी होणार*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):- सणासुदीच्या काळात नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी अन्न व औषध प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व हॉटेल व स्वीट मार्ट व्यावसायिकांना अन्नपदार्थांमध्ये नियमबाह्य कृत्रिम रंगांचा तसेच वारंवार तळण्यासाठी वापरलेल्या तेलाचा वापर टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी संकेत सदाफुले यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. अन्न व औषध प्रशासनामार्फत 9 ऑक्टोबर 2026 रोजी नंदुरबार शहरातील हॉटेल व स्वीट मार्ट व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शिजवलेल्या अन्नपदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रतिबंधित कृत्रिम रंगांचा वापर करू नये, तसेच मिठाईमध्ये अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार निर्धारित मर्यादेतच रंगांचा वापर करावा, अशा सूचना देण्यात आल्या. अन्नपदार्थ तळण्यासाठी तेच तेल वारंवार वापरणे टाळावे. खाद्यपदार्थ तयार करताना स्वच्छता, गुणवत्ता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करावे.
सणासुदीच्या काळात अन्न आस्थापनाची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान नियमबाह्य रंगांचा वापर किंवा अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित व्यावसायिकांवर अन्न सुरक्षा व मानके कायद्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व अन्न व्यावसायिकांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे पालन करून स्वच्छ व सुरक्षित वातावरणात व्यवसाय करावा. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाने केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*जात वैधता प्रमाणपत्रासाठी 15 ऑक्टोबरला त्रुटीपूर्तता शिबिर*
October, 13 2026
*के.आर.पब्लिक स्कूल मध्ये दुर्गा पूजोत्सव साजरी*
October, 13 2026
*दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा आधार, नंदुरबार जिल्ह्यातील 1 हजार 343 शेतकऱ्यांची तिसरी यादी प्रसिद्ध, आधार प्रमाणीकरणाचे आवाहन*
October, 13 2026
*हॉटेल व स्वीट मार्टमध्ये कृत्रिम रंगांचा आणि वारंवार तळलेल्या तेलाचा वापर टाळा,अन्न व औषध प्रशासनाच्या सूचना, सणासुदीच्या काळात मिठाईची अचानक तपासणी होणार*
October, 13 2026
*प्रारूप मतदार यादीवरील दावे-हरकतींसाठी 26 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ,अंतिम मतदार यादी 16 नोव्हेंबरलाच प्रसिद्ध होणार*
October, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज