ताजा खबरे:
*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*
*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि. राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा à¤
*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-‘माझं गाव आरोग्यसंपन्न गाव’ अभियानांतर्गत ग्रुप ग्रामपंचायत पिंपरी व भिलाईपाडा येथे विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात आले.
यावेळी जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त ग्रामस्थांना मानसिक आरोग्याचे महत्त्व, ताणतणाव व्यवस्थापन आणि मानसिक आरोग्यविषयक समुपदेशन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत ग्रामस्थांना आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यासोबतच तिसऱ्या टप्प्यातील असंसर्गजन्य आजार तपासणी (NCD स्क्रीनिंग) करण्यात आली. मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे लवकर निदान व्हावे आणि नागरिकांनी आरोग्याबाबत जागरूक राहावे, हा या उपक्रमाचा उद्देश होता. आयुष्मान आरोग्य मंदिर, नांदरखेडा आणि प्राथमिक आरोग्य केंद्र, आष्टे यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामस्थ, ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.
‘निरोगी ग्रामस्थ, सशक्त महाराष्ट्र’ या संकल्पनेतून ग्रामस्तरावर आरोग्यविषयक जनजागृतीला चालना देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*
October, 11 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*
October, 11 2026
*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि. राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा à¤
October, 11 2026
*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
October, 11 2026
*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
October, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज