ताजा खबरे:
*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*
*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि. राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा à¤
*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, सुलवाडा ता. शहादा येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. अरुण लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची साप्ताहिक आढावा बैठक
घेण्यात आली. बैठकीत आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांचा आणि आरोग्य निर्देशकांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी प्रत्येक आरोग्य निर्देशकानुसार झालेल्या कामकाजाचा आढावा घेऊन प्रलंबित कामे वेळेत पूर्ण करणे, निर्धारित उद्दिष्टे साध्य करणे आणि कामकाजात आवश्यक सुधारणा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पुढील आठवड्याचे नियोजन करताना सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, नियमित अहवाल सादर करावेत तसेच आरोग्य विभागाच्या विविध कार्यक्रमांची व सेवा संकल्प  अभियानांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, आरोग्य निर्देशकांमध्ये सुधारणा करणे आणि निर्धारित उद्दिष्टे वेळेत पूर्ण करणे, या उद्देशाने बैठकीत नियोजन करण्यात आले. बैठकीस आरोग्य सहाय्यक, आरोग्य सहाय्यिका, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), एएनएम आणि बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (MPW) उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*सेवा संकल्प अभियानांतर्गत पिंपरी व भिलाईपाडा येथे आरोग्यविषयक उपक्रम*
October, 11 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत सुलवाडा येथे आरोग्य विभागाची आढावा बैठक संपन्न*
October, 11 2026
*धडगाव तालुक्यातील पिंपळबारी ग्रामसभेला अधिकारी गैरहजर, शिस्तभंगाच्या कारवाईसाठी वरिष्ठ कार्यालयात पत्रव्यवहार करणार-इंजि. राकेश पाडवी,आमंत्रण देऊनही अधिकारी अनुपस्थित राहत असल्याचा à¤
October, 11 2026
*श्रॉफ हायस्कूलच्या विज्ञान नाट्य संघाची जिल्हास्तरावर बाजी, विभागीय स्तरासाठी निवड*
October, 11 2026
*दुष्काळात होरपळणाऱ्या शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी आ.चंद्रकांत रघुवंशींची प्रार्थना*
October, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज