ताजा खबरे:
*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*

  • Share:

*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
नंदुरबार(प्रतिनिधी):- महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या शासन निर्णयानुसार नंदुरबार जिल्ह्यातील सर्व सहा तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर-1 (प्रथम कळ)’ दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. पर्जन्यमानातील कमतरतेमुळे जिल्ह्यात विविध मार्गांनी होणारे वैरणीचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. भविष्यात जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण झाल्यास पशुधनाच्या उत्पादनक्षमतेवर तसेच त्यांच्या जीवितावर विपरीत परिणाम होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता निर्माण होवून नये यासाठी नंदुरबार जिल्ह्याच्या महसुली हद्दीतून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी  दिले आहेत.
नंदुरबार जिल्ह्याच्या हद्दीतून इतर कोणत्याही जिल्ह्यात अथवा राज्याबाहेर सर्व प्रकारच्या सुक्या व ओला हिरवा चारा, कडबा, कोणत्याही प्रकारची कुट्टी, पेंढा, टीएमआर तसेच इतर पशुखाद्य वाहतूक व विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. तथापि, शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीस हा आदेश लागू राहणार नाही.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहिता, 2023 मधील कलम 223 अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात येईल. हा आदेश जारी दिनांकापासून पुढील आदेश निर्गमित होईपर्यंत लागू राहणार आहे. जिल्ह्यातील पशुधनासाठी उपलब्ध चारा सुरक्षित राहावा आणि संभाव्य चारा टंचाईची परिस्थिती निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितांनी या आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
October, 06 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
October, 06 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
October, 06 2026
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
October, 06 2026
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
October, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज