ताजा खबरे:
*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-प्राथमिक आरोग्य केंद्र, लहान शहादा येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत नेत्र तपासणी व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिराचे उद्घाटन लहान शहादा सरपंच ममताबेन अशोक भिल यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात गरोदर माता, स्तनदा माता तसेच SAM बालकांची आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी 41 नागरिकांची नेत्र तपासणी, तर 166 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
शिबिरासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद नाईक, डॉ. योगेश सोनवणे (नेत्ररोग विभाग, नंदुरबार), डॉ. सतीश नांद्रे व डॉ. रुचिता चौधरी यांच्यासह पीओ, एल.टी., एच.ए., एच.आय., एलएचव्ही, उपकेंद्रातील सीएचओ, एएनएम, एमपीडब्ल्यू, आशा गटप्रवर्तक व आशा सेविका, वाहनचालक, शिपाई तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्याने शिबिर यशस्वीरीत्या पार पडले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार जिल्ह्यातून चाऱ्याची परजिल्हा व राज्याबाहेर वाहतूक,विक्रीस सक्त मनाई-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
October, 06 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत लहान शहादा येथे आरोग्य शिबिर संपन्न*
October, 06 2026
*सेवा संकल्प अभियानांतर्गत 150 बालकांची हृदय तपासणी,25 बालकांची पुढील शस्त्रक्रिया व विशेष उपचारासाठी निवड*
October, 06 2026
*सुलवाडा येथे सेवा संकल्प अभियानाचा आढावा*
October, 06 2026
*जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशासाठी 15 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ*
October, 06 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज