ताजा खबरे:
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*
*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*

  • Share:

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय शालेय योगासन स्पर्धेत श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबारच्या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली. स्पर्धेच्या उदघाटन प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी, प्राचार्या डॉ. छाया शर्मा, प्रा. सुनील पाटील, प्रा. शांताराम मंडाले, योगेश बेदरकर, निशांक दिवाकर आदी मान्यवर उपस्थित होते. स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. रेफ्रि म्हणून सौ. ब्राम्हणे व मृणाली कुंवर होत्या.
या स्पर्धेत अंडर 14, अंडर 17 व अंडर 19 गटातील विद्यार्थी विद्यार्थिनींनी उल्लेखनीय यश संपादन केले. उत्कृष्ट कामगिरी करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरलेले विद्यार्थी
मुले कुर्वेश पाटील, नक्श पाडवी, संकेत पाटील, ऋषभ अग्रवाल, दुर्गेश पाटील, शौर्य पाडवी, सार्थक सोनार, हनविक हुरेज आणि दक्ष निकवाडे. मुली
कल्याणी तडवी, प्रतिमा वसावे आणि मोक्षा लोढा. या
विद्यार्थ्यांच्या  यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत शिक्षक व प्रशिक्षकांचेही अभिनंदन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय योगासन स्पर्धेत मोठी कामगिरी*
October, 03 2026
*सातपुड्यात वनसंपत्तीची खुलेआम कत्तल; मोळ्यांची हॉटेलमध्ये इंधनासाठी विक्री,पहाटेच दुचाकींवरून मोलगी,अक्कलकुवा,खापरमध्ये लाकडांची वाहतूक,वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह*
October, 03 2026
*3 ऑक्टोंबर मराठी अभिजात भाषा दिन*
October, 03 2026
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
October, 03 2026
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
October, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज