ताजा खबरे:
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*

  • Share:

*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील कारवली गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी गणेश कृष्णा वरेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. कारवली गावची ग्रामसभा 29 रोजी सप्टेंबर आयोजित करण्यात आली होती. या सभेच्या अध्यक्ष स्थानी नवनियुक्त प्रशासक विश्वनाथ डवरी  हे होते, त्यांच्या अध्यक्षतेखाली सभेच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली विद्यमान ग्रामपंचायत अधिकारी संतोष चव्हाण यावेळी उपस्थित होते मात्र, ग्रामसेवक संघटनेच्या असहकार धोरणामुळे त्यांनी प्रत्यक्ष सभा कामकाजांत सहभाग घेतला नाही, या बैठकीच्या वेळी कारवली प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नथुराम बांबरकर यांनी वरिष्ठाच्या आदेशानुसार सचिव म्हणून सभेच्या कामकाजात सहभाग घेतला. या सभेमध्ये 15 व्या. वित्त आयोगातील विकास कामाचा आराखडा वाचन व आढावा घेण्यात आला. कारवली गावच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश कृष्णा वरेकर यांचे नाव नारायण पांचाळ यांनी सुचविले त्यास सौ स्मिता उदय साळवी यांनी पाठींबा दर्शवीला. गणेश वरेकर हे या पदावर पूर्वीही कार्यरत होते, सामाजिक कार्यात ते सदैव पुढे असतात, लोकांना वेळेवर उपलब्ध होणे, मदत करणे, सहकार्य करणे या गुणामुळे गणेश वरेकर गावात लोकप्रिय आहेत, त्यांची निवड बिनविरोध झाली असून या निवडीबद्धल गावातून त्यांचे अभिनंदन होत आहे. या सभेला कारवली केंद्र प्रमुख कृष्णा ग. पाटील हे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
October, 03 2026
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
October, 03 2026
*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
October, 03 2026
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
October, 03 2026
*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*
October, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज