ताजा खबरे:
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेच्या वतीने ‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेस भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) यांनी सहकार्य केले. या मोहिमेंतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक या मुख्य मार्गासह परिसरात व्यापक स्वच्छता करण्यात आली. नंदुरबार नगर परिषदेचे स्वच्छता कर्मचारी, बीपीसीएलचे अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नंदुरबार आगारातील कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे सहभाग घेत संपूर्ण परिसर स्वच्छ केला. यावेळी उपस्थितांनी स्वच्छतेची शपथ घेत शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संकल्प केला.
या मोहिमेस विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी, नंदुरबार नगर परिषदेचे मुख्याधिकारी राहुल वाघ, आरोग्य सभापती प्रितम ढंडोरे, शहर अभियंता गणेश गावित, आरोग्य विभाग प्रमुख युवराज चव्हाण, स्वच्छता निरीक्षक सागर साळुंके यांच्यासह नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा गांधी यांच्या स्वच्छतेच्या विचारांना उजाळा देत स्वच्छ, सुंदर आणि निरोगी नंदुरबार शहरासाठी नागरिकांनीही स्वच्छता मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
October, 03 2026
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
October, 03 2026
*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
October, 03 2026
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
October, 03 2026
*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*
October, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज