ताजा खबरे:
*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, नंदुरबार येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम तसेच विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. शपथ विधीनंतर सेवा संकल्प अभियानाच्या अनुषंगाने प्रकल्प कार्यालय व परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे श्रमदान करून कार्यालय परिसर स्वच्छ केला.
प्रकल्प अधिकारी डॉ. चंद्रकांत पवार यांनी स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, स्वच्छता ही केवळ एका दिवसापुरती मर्यादित न राहता ती आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि कामकाजाचा अविभाज्य भाग झाली पाहिजे. महात्मा गांधी यांच्या स्वच्छ भारताच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या स्तरावर सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी देवेंद्र पाटील व योगेश बागल, लेखाधिकारी सुदर्शन पावरा, नियोजन अधिकारी देवरे, कार्यालय अधीक्षिका कौशल्या पाडवी तसेच विस्तार अधिकारी डी. एच. माळी यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या स्वच्छता मोहिमेत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयातील अधिकारी, विभागप्रमुख व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*इतर मागास बहुजन कल्याण विभाग, भटक्या विमुक्त विकास परिषद,कटबु समाज यांच्या संयुक्त विद्यमाने विविध प्रमाणपत्रांचे वाटप*
October, 03 2026
*लाखोंची घंटागाडी तीन वर्षांपासून धूळखात, केळवलीत स्वच्छतेचा बोजवारा*
October, 03 2026
*कारवली गाव महात्मा गांधी तंटामुक्ती अध्यक्षपदी गणेश वरेकर यांची निवड*
October, 03 2026
*उन्हाळे गावात दुष्काळग्रस्त भातपिकाची पाहणी दरम्यान प्रांताधिकारी,तहसीलदार यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती*
October, 03 2026
*गांधी जयंतीनिमित्त नंदुरबार नगर परिषदेतर्फे स्वच्छता मोहीम,‘स्वच्छता ही सेवा’ व ‘सेवा संकल्प’अभियानांतर्गत गांधी पुतळा ते बसस्थानक परिसराची स्वच्छता*
October, 03 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज