ताजा खबरे:
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*‘विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*‘विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव*

  • Share:

*‘विनोबा’ ॲप अंतर्गत जिल्हास्तरीय उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव*
नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ओपन लिंक्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या ‘विनोबा’ ॲप उपक्रमांतर्गत उत्कृष्ट शैक्षणिक पोस्ट व नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम राबविणाऱ्या शिक्षकांचा जिल्हास्तरीय गौरव समारंभ उत्साहात पार पडला. ‘पोस्ट ऑफ द मंथ’ आणि ‘मॉर्निंग असेंबली’ या उपक्रमांमध्ये जिल्हास्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांच्या हस्ते, तसेच डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता डॉ. रमेश चौधरी यांच्या उपस्थितीत प्रमाणपत्रे व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. ‘पोस्ट ऑफ द मंथ’चे जिल्हास्तरीय विजेते सीमा बागुल (जि.प. शाळा, पाडळपूर), ऋतिका वाघ (जि.प. शाळा, दलेलपूर), दिलीप बोरसे (जि.प. शाळा, नवेटेंबे) आणि फईम शेख (जि.प. शाळा, अक्कलकुवा) यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जिल्हास्तरीय ‘मॉर्निंग असेंबली’ मध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल विशाल पाटील (जि.प. शाळा, अजेपूर) यांना गौरविण्यात आले.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक सादरीकरण
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी विविध शैक्षणिक विषयांवर सादरीकरण केले. प्रदीप अरविंद चौधरी, साक्षी मुंगा वळवी, दर्शना गिरधर मोरे, प्रभात शिवाजी ठाकरे, प्रभात मुंगा वळवी, आरुष अंबालाल मोरे, जयदीप अरविंद चौधरी आणि भाविका अशोक उडवी यांनी वार, ऋतू व दिशा, शाळेतील उपक्रम, भारत व महाराष्ट्राची माहिती, दिनचर्या, म्हणी व अर्थ तसेच शब्दसाखळी यांसारख्या विषयांवर सादरीकरण केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल यांनी गौरव प्राप्त सर्व शिक्षकांचे कौतुक करून त्यांच्या नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांचे अभिनंदन केले. जिल्हा परिषद शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता अधिक उंचावण्यासाठी शिक्षकांनी अशाच प्रकारे नव कल्पनांना चालना देत प्रभावी शैक्षणिक उपक्रम सातत्याने राबवावेत, तसेच अधिकाधिक शिक्षकांनी आपल्या उपक्रमांच्या पोस्ट ‘विनोबा’ ॲपवर अपलोड कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमास डायटचे अधिव्याख्याता विनोद लवांडे, जि.प. शाळा, पाडळपूरच्या शिक्षिका राजनंदनी वडवी, तसेच ओपन लिंक्स फाउंडेशनचे प्रकल्प अधिकारी विकास मोरे व यश पांडे उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
September, 30 2026
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
September, 30 2026
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
September, 30 2026
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
September, 30 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*
September, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज