ताजा खबरे:
*नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद*
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*

  • Share:

*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारितील निर्दिष्ट धरणांचे धरण सुरक्षा कायदा, 2021 अंतर्गत सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन करण्याची कार्यवाही प्रगतीपथावर आहे. त्यानुषंगाने मुख्य अभियंता, मृद व जलसंधारण, छत्रपती संभाजीनगर हरिभाऊ गीते यांनी गठित केलेल्या तज्ज्ञ समितीमार्फत जिल्ह्यातील एकूण 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन करण्यात येणार आहे. अशी माहिती मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता सचिन वानरे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. पहिल्या टप्प्यात नंदुरबार व नवापूर तालुक्यातील 15 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन 26 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात आले. या समितीमध्ये प्रा. डॉ. संदीप मेश्राम, COEP Technological University, पुणे, कार्यकारी अभियंता, लघु पाटबंधारे जिल्हा परिषद, नंदुरबार, सागर भराडे, लघु पाटबंधारे जिल्हा परिषद,जळगाव उपअभियंता किरण उदमले, तसेच विश्वनाथ काटे यांचा समावेश आहे.
दुसऱ्या टप्प्यात शहादा, तळोदा, अक्कलकुवा व धडगाव तालुक्यातील 10 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन 10 ते 12 ऑक्टोबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. तसेच तिसऱ्या टप्प्यात उर्वरित 6 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन 29 ते 30 ऑक्टोबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. या सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकनामध्ये धरणांची सद्यस्थिती, सुरक्षितता, संरचनात्मक बाबी तसेच आवश्यक तांत्रिक बाबींची सविस्तर तपासणी करण्यात येणार आहे. तसेच धरणांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवरात्रीत होणार ‘जागर आरोग्याचा’ ‘मुख्यमंत्री आरोग्य संवाद’ उपक्रमातून वैद्यकीय तज्ज्ञ साधणार तरुणाईशी थेट संवाद*
September, 30 2026
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
September, 30 2026
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
September, 30 2026
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
September, 30 2026
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
September, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज