ताजा खबरे:
*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद करजई जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद करजई जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न*

  • Share:

*प्रकाशा केंद्राची शिक्षण परिषद करजई जिल्हा परिषद शाळेत उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शहादा तालुक्यातील प्रकाशा केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुपकरी व करजई यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषद करजई जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सरस्वती माता यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच दीपप्रज्वलन प्रकाशा केंद्राचे केंद्रप्रमुख मनोज पिंजारी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. शिक्षण परिषदेत मागील महिन्यातील शैक्षणिक कामकाजाचा आढावा घेण्यात आला. केंद्रस्तरीय अध्ययन एकत्रीकरणाच्या माध्यमातून अध्ययन स्तराचा आढावा व सुलभीकरण यावर चर्चा करण्यात आली. तसेच अध्ययन उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी उपस्थित शिक्षकांचे चार गट करण्यात आले. यामध्ये वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्येवरील क्रिया या विषयांचा समावेश करण्यात आला. प्रत्येक गटाने दिलेल्या क्षमतेनुसार विविध उपक्रम सुचवून त्यांचे सादरीकरण केले. त्यानंतर सर्व शिक्षकांनी चर्चा करून उपक्रमांचे अंतिम नियोजन केले. अध्ययन निष्पत्ती आधारित पाठाचे मासिक नियोजन, तसेच My Gooru App चा प्रभावी वापर करून ऑक्टोबर महिन्याचे मासिक नियोजन करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरण प्रक्रियेवर विशेष भर देण्यात आला. SMC सदस्य व पालकांच्या सहकार्याने शाळेच्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
तसेच UDISE+ कार्यशाळा, PGI Index गुणांमध्ये वाढ करण्यासाठी आवश्यक बदल, प्रशासकीय कामकाज FDA आणि ‘सेवा संकल्प अभियान’ नोंदणी व उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
या शिक्षण परिषदेत मनोज पिंजारी, रविंद्र पाटील, कैलास गव्हाणे, बाळू गावीत, प्रशांत भामरे व डी. आर. पवार यांनी विविध शैक्षणिक व प्रशासकीय विषयांवर मार्गदर्शन केले.
यावेळी प्रकाशा केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते. तसेच केंद्रीय मुख्याध्यापक रामलाल पारधी, वैजाली शाळेचे मुख्याध्यापक सुनील भामरे, महाराष्ट्र राज्य प्रहार शिक्षक संघटना, नंदुरबार जिल्हाध्यक्ष गोपाल गावीत यांचीही उपस्थिती होती. शिक्षण परिषद यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुपकरी व करजईचे मुख्याध्यापक  बापू पाटील, श्रीमती अनिता वसावे, श्रीमती शालिनी कोकणी,  धम्मपाल वानखेडे व श्रीमती ललिता वसईकर यांनी परिश्रम घेतले.
शिक्षण परिषदेमुळे शिक्षकांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत नाविन्यपूर्ण उपक्रमांचा वापर, शैक्षणिक नियोजन, पालक व शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग तसेच प्रशासकीय कामकाज याबाबत उपयुक्त मार्गदर्शन मिळाले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*वडदहसोळचा सुपुत्र अफ्फान मुकादम आशिया रोबोटिक्स स्पर्धेत चमकला, पटकावले सुवर्णपदक*
September, 30 2026
*बामणोलीची सन्मिता जाधव बनली डॉक्टर (BAMS) गावासह मार्लेश्वर पंचक्रोशीसाठी अभिमानास्पद कामगिरी*
September, 30 2026
*सेवा संकल्प अभियान, घोटाणे येथे भटक्या- विमुक्त नागरिकांना 60 लाभांचे वाटप*
September, 30 2026
*बोरद शासकीय आश्रमशाळेत आरोग्य तपासणी व जनजागृती शिबिर संपन्न*
September, 30 2026
*नंदुरबार जिल्ह्यातील 31 लघुपाटबंधारे प्रकल्पांचे सर्वंकष धरण सुरक्षा मूल्यांकन*
September, 30 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज