*रनाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे ह्याच्या संकल्पनेतून"महिला सक्षमीकरणं अभियान 2026"अंतर्गत"ऑनलाईन महिला शेतकरी,शेत मजुर महिला नोंदणी शिबीरला महिलाचा उत्कृष्ट à¤
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*रनाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे ह्याच्या संकल्पनेतून"महिला सक्षमीकरणं अभियान 2026"अंतर्गत"ऑनलाईन महिला शेतकरी,शेत मजुर महिला नोंदणी शिबीरला महिलाचा उत्कृष्ट à¤
*रनाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे ह्याच्या संकल्पनेतून"महिला सक्षमीकरणं अभियान 2026"अंतर्गत"ऑनलाईन महिला शेतकरी,शेत मजुर महिला नोंदणी शिबीरला महिलाचा उत्कृष्ट प्रतिसाद*
नंदुरबार(प्रतिनिधी):-रनाळे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे ह्याचं संकल्पनेतून "महिला सक्षमीकरणं अभियान 2026" अंतर्गत "
ऑनलाईन महिला शेतकरी, शेत मजुर महिला नोंदणी शिबीराला महिलाचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षतर्फे रनाळे येथे विनामूल्य, मोफत निशुल्क
महाराष्ट्र शासन च्या "महिला सक्षमीकरणं अभियान 2026"
अंतर्गत ऑनलाईन महिला शेतकरी शेत मजुर महिला ची नोंदणी पोर्टल वर ऑनलाईन नोंदणी करून त्यांना महाराष्ट्र शासन च्या कृषी विभाग मार्फत ह्या नोंदणी प्रमाणपत्र मिळून त्यांना एक स्वतंत्र ओळख भेटणार असून त्यामार्फत महिलांना
उद्योग व्यवसाय साठी बँक कडून विनातारण कर्ज,
शासकीय अनुदान, तसेच 2 लाख रुपये चा अपघात विमा,
अपंग झाल्यास 1लाख रुपया चा विमा असा विविध लाभ शेतकरी महिलांना शेत मजुर महिलांना नोंदणी प्रमाणपत्र भेटल्यावर मिळणार आहे. ह्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे ह्याच्या संकल्पने तून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रनाळे ह्याच्या मार्फत सर्व महिलाचा नोंदणी खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रनाळे ह्याच्या मार्फत करण्यात येत असून महिलांना निशुल्क नोंदणी शिबीर उपलब्ध करून देण्यात आले. शिबीराचे उदघाटन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे
जिल्हा सरचिटणीस मधुकर पाटील ह्यांनी केले.
व मधुकर पाटील ह्यांनी शिबीरला सबोधित करून
महिलांच्या सक्षमिकरण अभियान बद्दल माहिती सांगितली.
शिबीराचे अध्यक्ष निंबा माळी (शहर अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नंदुरबार),
प्रमुख पाहुणे म्हणून उमेश जेन
(कोषध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नंदुरबार),
अमन रघूवंशी
(शहर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नंदुरबार),
रविंद्र जावरे
(जिल्हाध्यक्ष सेवादल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा), डॉ योगेश पाटील
(तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा नंदुरबार) आदी उपस्थित होते, तर कार्यक्रमचे आयोजन
सुरेश भाबड
(रनाळा ग्रामपंचायत सदस्य), धिरज पाटील, हरून पठाण, रनाळा ग्रामपंचायत सदस्य), भूषण भगुरे, नारायण पाटील, महेंद्र चकोर, राहुल नागरे, सनी घुगे,
रामचंद्र ताबोळी,
गणेश पाटील, ज्योती भाबड,
सौ गायत्री कदमबाडे,सौ पूनम नारायण पाटील, सौ गायत्री जगदीश चौधरी, सौ रोशनी भूषण भगुरे, डॉ जगदीश चोधरी (डॉक्टर सेल जिल्हा उपाध्यक्ष), यावेळी
बबलू कदमबाडे
(प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी विध्यार्थी काँग्रेस यांनी प्रास्ताविक करून व सर्वचे आभार प्रदर्शन केले, हयावेळी सर्व राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित राहून
शिबीर यशस्वी केले.



