ताजा खबरे:
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*

  • Share:

*राजापूरच्या मूर तांबळवाडीत  ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील मूर-तांबळवाडी ग्रामस्थांनी एक ऐतिहासिक आणि पुरोगामी सामाजिक निर्णय घेतला आहे. गावात वाडीपुरती चालत आलेली अनिष्ट विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला आहे. या प्रथेनुसार पतीच्या निधनानंतर मृतदेहासमोरच विधवा स्त्रीचे अलंकार उतरवणे, कुंकू पुसणे यासारखे वेदनादायी आणि अमानवीय प्रकार केले जात होते. ही प्रथा अत्यंत दुःखदायक असल्याने ती कायमची बंद करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. मुंबई मंडळाचे अध्यक्ष प्रकाश बारगोडे, प्रकाश यद्रुक, सचिव विलास पवार, विजय बने, राजेश बने, विजय पवार, रघुनाथ गुंडये या मान्यवरांच्या तसेच मुंबई व स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. यावेळी बोलताना ग्रामस्थांनी सांगितले की, "हा बदल होणं ही काळाची गरज आहे. असा निर्णय गावोगावी होणं फार गरजेचं आहे. तरच खऱ्या अर्थाने स्त्री सक्षमतेला आणि स्त्री सन्मानाला चालना मिळेल."
मूर-तांबळवाडीच्या या पुरोगामी निर्णयाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
September, 29 2026
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
September, 29 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
September, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज