ताजा खबरे:
*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळांमध्ये ॲनिमिया व सिकलसेल तपासणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळांमध्ये ॲनिमिया व सिकलसेल तपासणी*

  • Share:

*सेवा संकल्प अभियानांतर्गत आश्रमशाळांमध्ये ॲनिमिया व सिकलसेल तपासणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-सेवा संकल्प अभियानांतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा कार्यालयाच्या वतीने 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाची सुरुवात 17 सप्टेंबरपासून झाली असून, 28 सप्टेंबर रोजी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा अंतर्गत कार्यक्षेत्रातील शासकीय आश्रमशाळा, अनुदानित आश्रमशाळा तसेच वसतिगृहांमध्ये आरोग्य विभागामार्फत ॲनिमिया व सिकलसेल आजाराबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना या आजारांची कारणे, लक्षणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीही करण्यात आली. असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, तळोदा येथील सहायक प्रकल्प अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले  आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*तिवरे–मेढे आयोजित कुणबी समाज मेळावा उत्साहात संपन्न*
September, 29 2026
*अंधेरी पूर्वेकडील मालपा डोंगरीच्या राजमातेचा 3 ऑक्टोबर रोजी भव्यदिव्य आगमन सोहळा*
September, 29 2026
*राजापूरच्या मूर तांबळवाडीत ऐतिहासिक निर्णय, वेदनादायी विधवा प्रथा बंद*
September, 29 2026
*नाशिकमध्ये 36 व्या ज्युनियर राष्ट्रीय थ्रोबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ*
September, 29 2026
*के.आर.पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय मल्लखांब स्पर्धेत दैदिप्यमान कामगिरी*
September, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज