ताजा खबरे:
*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
*अक्कलकुवा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,7/12 उताऱ्यांवरील वनक्षेत्राच्या नोंदी रद्द न झाल्यास 13 ऑक्टोबरला तहसीलवर धडकणार जन आक्रोश मोर्चा*
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • ठळक बातम्या

*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*

  • Share:

*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धंगाई विधायक कार्य मंडळ संचलित आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालय, विखरण ता.जि.नंदुरबार येथे आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्ताने सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल नलावडे, राकेश साबळे तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांच्या मार्गदर्शनाने आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके, तर प्रमुख अतिथी म्हणून सहा.मोटार वाहन निरीक्षक रवींद्र शिंदे उपस्थित होते. यावेळी उपशिक्षिका डॉ.आर.आर. बागुल यांनी आपल्या प्रास्ताविकाद्वारे माहितीच्या अधिकाराचे महत्त्व व पार्श्वभूमी स्पष्ट करत नागरिकांना शासनाच्या कामकाजाची माहिती मिळावी, प्रशासनात पारदर्शकता निर्माण व्हावी आणि शासकीय यंत्रणा अधिक उत्तरदायी व्हावी, या उद्देशाने दरवर्षी 28 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहितीचा अधिकार दिवस साजरा केला जातो' या शब्दात मांडले.
अध्यक्षीय मनोगतात डी.डी. साळुंके यांनी भारतात   माहितीचा अधिकार अधिनियम, 2005 लागू करतांना गोपनीयतेच्या संस्कृतीला छेद देऊन माहितीचे खुले प्रवाह सुरू ठेवणे हे लोकशाहीला राज्यसभेसाठी आवश्यक आहे‌ म्हणूनच हा कायदा संमत करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 1990 पर्यंत तेरा देशांनी राष्ट्रीय स्तरावर हा कायदा लागू करण्यात आला आज रोजी 90 पेक्षा जास्त देशांनी या कायद्याचा स्वीकार केला आहे. जसे स्वीडनमध्ये 1866 मध्ये,अमेरिकेत 1966 मध्ये,फ्रान्स 1978,कॅनडा 1983 ला हा कायदा राष्ट्रीय स्तरावर लागू करण्यात आला तसेच आपल्या राज्य घटनेतील अनुच्छेद 19 (1) (क) नुसार भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची तरतूद करण्यात आली. त्यामध्येच माहितीचा अधिकार अंतर्भूत आहे.देशात तामिळनाडू,गोवा 1997, कर्नाटक, राजस्थान 2000 मध्ये दिल्ली 2001 मध्ये व महाराष्ट्रात पद्मभूषण आण्णा हजारे यांच्या माध्यमातून 2002 ला हा कायदा लागू करण्यात आला. केंद्राने 2000 साली संसदेत विधेयक मांडून चर्चा करून संमत करून घेतले 15 जून 2005 ला राष्ट्रपतींची मान्यता मिळून काही तरतुदीत सुधारणा करून 120 दिवसानंतर म्हणजेच 12 ऑक्टोबर 2005 ला संपूर्ण देशभर या कायद्याची जम्मू काश्मीर राज्य वगळता अंमलबजावणी करण्यात आली. बल्गेरिया या ठिकाणी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन 28 सप्टेंबर 2002 ला भरलेल्या संघटना व कृती गटांचे एक संघटन जाळे उभारले. म्हणून 28 सप्टेंबर हा दिवस जगभरात माहिती अधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो. यामुळे नागरिकांना सार्वजनिक प्राधिकरणांकडील उपलब्ध माहिती मागण्याचा कायदेशीर अधिकार प्राप्त झाल्याचे सांगितले. शासनाच्या विविध योजना,निर्णय, विकासकामे, निधीचा वापर आणि प्रशासकीय प्रक्रियांबाबतची माहिती नागरिकांना नियमानुसार मिळू शकते, असे विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.डी.साळुंके यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
माहितीचा अधिकार हा केवळ माहिती मिळविण्याचे साधन नसून लोकशाही व्यवस्थेत नागरिकांचा सहभाग आणि प्रशासनाची उत्तरदायित्वाची भावना बळकट करणारा महत्त्वपूर्ण अधिकार आहे. या अधिकारामुळे शासकीय कामकाजात पारदर्शकता वाढण्यास तसेच नागरिकांना आपल्या हक्कांबाबत जागरूक होण्यास मदत होते. नागरिकांनी माहितीचा अधिकार कायद्यातील तरतुदी व निर्धारित प्रक्रिया समजून घेऊन त्याचा जबाबदारीने व लोक हितासाठी वापर करावा, असे आवाहन सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी केले.
“माहितीच्या अधिकारातून पारदर्शकता,पारदर्शकतेतून उत्तरदायित्व आणि उत्तर दायित्वातून सक्षम लोकशाही” हा संदेश या दिनानिमित्त विद्यार्थ्यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एस.मराठे तर आभार प्रदर्शन एम.डी.नेरकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी.व्ही.नांद्रे,डी.बी.भारती, वाय.डी. बागुल,ए.एस.बेडसे,तसेच जे.एस. पाटील,एस.जी. पाटील,एच.एम. खैरनार आदींनी सहकार्य व संयोजन केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
September, 28 2026
*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026
*अक्कलकुवा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,7/12 उताऱ्यांवरील वनक्षेत्राच्या नोंदी रद्द न झाल्यास 13 ऑक्टोबरला तहसीलवर धडकणार जन आक्रोश मोर्चा*
September, 28 2026
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
September, 28 2026

थोडक्यात बातमी

*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
September, 28 2026
*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026
*एकलव्य विद्यालयात माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026
*अक्कलकुवा येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन,7/12 उताऱ्यांवरील वनक्षेत्राच्या नोंदी रद्द न झाल्यास 13 ऑक्टोबरला तहसीलवर धडकणार जन आक्रोश मोर्चा*
September, 28 2026
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
September, 28 2026

थोडक्यात बातमी

*"कुष्ठरोग शोध अभियान" 2026*
September, 28 2026
*देवरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिन साजरा*
September, 28 2026

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज