*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले
*11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान दिले*
नंदुरबार(प्रतिनिधी):-शेल्टी ता.शहादा येथे सर्वप्रकारचे सर्प, नाग, घोणस, मन्यार, दुरके, घोणस, लकडबगा, रानमांजर, बिबट्या आणि चोरीचा गंभीर वावर सुरु आहे. शेतकऱ्यांचा कोणीही वाली नाही, 26 सप्टेंबर 2026 रोजी शेल्टी ता.शहादा येथिल शेतकरी भरत संभू पाटील ह्यांचा सोयाबीन शेतात भला मोठा अजगर जातीचा साप डॉ. पुष्पालाल पाटील ह्यांना आढळून आला त्यांनी सर्पमित्र उमेश नाथ ह्यांना कॉल करून पाचारण केले, सर्पमित्र ह्यांनी शेतकरी ह्यांचा शेतात तात्काळ धाव घेतली, आणि पहाता भला मोठा अजगर जातीचा साप हा आढळून आला त्याची लांबी 11 फूट आणि वजन 13.7 किलो वजनाचा असा अजगर सर्पमित्र उमेश नाथ ह्यांनी सावधानता बाळगत तो अजगर जातीचा सापाला यशस्वी रित्या पकडून त्याला जीवनदान मिळवून देण्यात यश मिळाले, सर्पमित्र ह्यांनी त्या अजगर जातीचा सापाला मानमोडे ह्या घनदाट जंगलात सोडले.



